साखरेचे पर्याय
नमस्कार
सर्वप्रथम सांगतो, मला मधुमेह नाही. मी लठ्ठही नाही (उंची ५'६" वजन ६७ किलो).
पण एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं म्हणजे पोट कमी करायचं तर गोड कमी केल्याशिवाय नुसतं चालुन उपयोग नाही असा सर्रास मिळणारा सल्ला आणि गोडाची आवड. शिवाय असं वाचनात आलं की पिष्टमय पदार्थांमधुन मिळणार्या शर्करे पलिकडे दिवसाला जास्तीत जास्त ३०-३५ ग्रॅम पलिकडे थेट साखर निषिद्ध. मी बिनसाखरेचा चहा पीतो, रात्री कॉफीमध्ये मात्र आवर्जुन साखर घालतो. (हो, ऐकायला चमत्कारिक वाटलं तरी मी गेली अनेक वर्षे रात्री झोपण्यापूर्वी मस्त कपभर कॉफी घेतो आणि झोपतो)
गोड खाता यावं (अर्थात फार नाही) आणि साखरेचे दुष्परिणाम नकोत म्हणून सुक्रालोजचा वापर सुरू करावा अशा विचारात आहे. एका नामांकित डॉक्टरांनी हरकत नाही असा सल्ला दिला आहे, पण मला प्रत्यक्ष वापरकर्त्यांचे अनुभव ऐकायची उत्सुकता आहे तेव्हा मला कृत्रिम साखर/ पर्यायी साखर घेणार्या मिपाकरांचे अनुभव ऐकायला आवडेल.
धन्यवाद
साक्षी
वर्गीकरण
साखरेचे दुष्परिणाम
छान
मधुमेह शक्यता ?
एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं
In reply to एकतर साठीकडे वाटचाल, दुसरं by चौथा कोनाडा
आहार तज्ञाचा सल्ला
In reply to आहार तज्ञाचा सल्ला by सामान्यनागरिक
वाढलेले पोट हे अनेक आजारांना
पोट असलं की कोट चांगला बसतो.
...
In reply to ... by Gk
हा हा हा
गोड सोडूनच ध्या मग
In reply to गोड सोडूनच ध्या मग by Rajesh188
Sucralose च शोध मराठी
गुळ
मुळात एवढी भीती वाटत आहे तर गोड बंद च करावे
धन्यवाद