(मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?)
पेरणा
मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही?
मटा, सकाळ, लोकसत्ता इत्यादी इ पेपरांचे व इतर इ-मंचावचे वाचक बरेचदा खोटेपणा, बेरकीपणा इत्यादी 'गुणांचा' आधार घेत प्रतिक्रीया लिहिताना दिसतात. मिपावर मात्र बरेचदा प्रामाणिक, प्रांजळ,अभ्यासपूर्ण प्रतिक्रियां मधून सदस्यांचा एकमेकांबद्दल आदर वात्सल्य भाव आणि विषय समजून घेण्याची तळमळ दिसून येते. त्यामूळेच कदाचित नवकवी नवा लेखक इथे मोकळे पणाने लिहू शकतात. जितका लेख प्रामाणिक तितका खरेपणा प्रतिक्रियां मध्ये ओतप्रोत भरलेला असतो. हे खरे मानले तर तसे का आहे? असे असेल तर मिपावर रामराज्य का बरे अवतरू शकत नाही? (निरागस) पैजारबुवा,
वर्गीकरण
म्हणजे काय?
क्लोज ग्रुप असल्या मुळे
रामराज्याचं प्रयोजन
@ ज्ञानोबाचे पैजार : एका झटक्यात येईल !
In reply to @ ज्ञानोबाचे पैजार : एका झटक्यात येईल ! by संजय क्षीरसागर
शंभर टक्के खरे.
रामराज्य येईल म्हणण्यापेक्षा, मेंटेन राहिले पाहीजे.
उन्मेषजी
In reply to उन्मेषजी by उपयोजक
@ उपयोजक : बरोबर आहे
रामराज्य ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional warIn reply to रामराज्य ? by मदनबाण
तो धागा का अप्रकाशीत झाला ?
In reply to तो धागा का अप्रकाशीत झाला ? by मराठी_माणूस
तो धागा का अप्रकाशीत झाला ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional warIn reply to तो धागा का अप्रकाशीत झाला ? by मदनबाण
जो भाग अयोग्य वाटतो तो काढुन
In reply to तो धागा का अप्रकाशीत झाला ? by मराठी_माणूस
बहुदा नविन साहित्य संपादकांची
In reply to रामराज्य ? by मदनबाण
उपद्रव निर्माण करणार्या
In reply to उपद्रव निर्माण करणार्या by कोहंसोहं१०
ज्याला लिहायचेच आहे तो सरळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Experts warn China-India standoff risks unintentional warIn reply to ज्याला लिहायचेच आहे तो सरळ by मदनबाण
आयडी बदलले तरी त्यामागचा
In reply to रामराज्य ? by मदनबाण
शंभर टक्के सहमत मदनबाण.
रामराज्य
रामराजालाही ट्रोल करून बायको
साधे लेखन
कृतज्ञ असावे
In reply to कृतज्ञ असावे by कपिलमुनी
अगदी सहमत.
In reply to अगदी सहमत. by प्रचेतस
अगदी अगदी
In reply to कृतज्ञ असावे by कपिलमुनी
+१००
अगदी सहमत
मिसळ पाव हे