उद्योगासाठी फंड कसा मिळवावा?
नमस्कार मंडळी,
आम्ही एक स्पोर्टस व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट काढत आहोत. तयारी सुरु झाली आहे.
सध्या स्टार्ट अप साठी शासनाच्या काही योजना आहेत असे लक्षात आले. पण नेमके कुठे व कसे अप्रोच करावे ते कळत नाहीये. आमचे प्रोजेक्ट बरेच मोठे असल्याने फंड बराच लागेल.
तर...
स्टार्ट अप साठी फंड 'शासन किंवा संस्था' यांकडून कसा मिळवता येईल. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!!
वर्गीकरण
फंडींग खालील गोष्टींवर अवलंबून आहे
स्टार्ट अप धनराशी
वर्णावरून !
सल्ल्यांबद्दल धन्यवाद!
In reply to सल्ल्यांबद्दल धन्यवाद! by विनिता००२
@ विनिता००२ : भागीदार घेण्याचे टाळणार आहे,
In reply to @ विनिता००२ : भागीदार घेण्याचे टाळणार आहे, by संजय क्षीरसागर
धन्यवाद सर __/\__
In reply to सल्ल्यांबद्दल धन्यवाद! by विनिता००२
विनिता००२ , आपण मांडलेली
In reply to विनिता००२ , आपण मांडलेली by चौकस२१२
रागवू नका हो, मी फक्त शंका
Balaji trust, satya sai trust
In reply to Balaji trust, satya sai trust by कंजूस
हे सिरियसली लिहीले आहे ना ??
In reply to Balaji trust, satya sai trust by कंजूस
हे सिरियसली लिहीले आहे ना ??
In reply to हे सिरियसली लिहीले आहे ना ?? by विनिता००२
@ विनिता००२ : योग्य प्रश्ण !
In reply to @ विनिता००२ : योग्य प्रश्ण ! by संजय क्षीरसागर
नको नको, मी नाही देणार माझी
In reply to हे सिरियसली लिहीले आहे ना ?? by विनिता००२
देणग्यांचा ओघ सतत चालू असतो.
अच्छा! आधी बँका बघते, शक्यतो