corona आणि ज्योतिष
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तज्ञ नसलो तरी दिसला धागा की टाक प्रतिसाद वृत्तीमुळेसर असे मस्त विनोद करतात कि प्रतिसाद वाचायला मजा येते ! असो. सर, जवळजवळ प्रत्येक धाग्याला प्रतिसाद टाकतीलच हे भाकीत पट्टनाडीवरील एका धाग्यात एका तज्ज्ञाने २०११ मध्येच वर्तवले होते हे वाचल्याचे पुसटसे आठवते. सर, काय सांगाल या भाकीताबद्दल ?
In reply to तज्ञ नसलो तरी दिसला धागा की by चौथा कोनाडा
In reply to अगं आई गं.. मेलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to अगं आई गं.. मेलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी आणि कोरोनावर एखादे औषध सापडावे ही by Prajakta२१
दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?मी ज्योतिषतत्ज्ञ नाही तसंच विषाणूतत्ज्ञही नाही. मात्र जी माहिती पर्यायी स्रोतांकडून उघडकीस येतेय त्यावरून करोना ही टीचभर कोंबडी व हातभार मसाला असा प्रकार आहे. एक ज्योतिष जिज्ञासू म्हणून तुम्ही या मार्गानेही विचार करून पाहावा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
In reply to करोना = फुगवलेली बेडकी by गामा पैलवान
In reply to गा.पै.जी, by अनन्त्_यात्री
In reply to करोना = फुगवलेली बेडकी by गामा पैलवान
करोना ही फुगवलेली बेडकी आहेगा.पै. सर, माझेही काहीसे असे मत आहे. पण याबाबत तुमचे मत विस्ताराने ऐकायला आवडेल. या आधी कुठल्या धाग्यावर मांडले असल्यास कृपया लिंक द्यावी. कोरोना विषयावर मिपावर विस्तृत चर्चा झाली असे वाटत नाही. डॉ खरें यांचा एक धागा सोडल्यास बाकी कोणते धागे माझ्या पाहण्यात आले नाहीत. लॉकडाऊन वाले धागे मी फारसे उघडले नाहीत (कारण "लॉकडाउनचा अमुक दिवस" यात कोरोनाबद्दल काही चर्चा असेल असे वाटले नाही ..) बाकी करोना की कोरोना हा ही एक गोंधळ आहे. Corona या spelling प्रमाणे मराठीत कोरोना व्हायला हवे. सकाळ, लोकमत व चॅनेल्सवर कोरोनाच लिहितात, लोकसत्ता मात्र करोना. शासनाच्या पत्रकांत काय उल्लेख आहे ते नीटसे पाहिले नाही. डॉ बिरुटे सर याबाबत काही मार्गदर्शन कराल काय ?
In reply to करोना ही फुगवलेली बेडकी आहे by मराठी कथालेखक
In reply to हा एक कोरडे सरांचा लेख वाचावा by आनन्दा
In reply to करोना ही फुगवलेली बेडकी आहे by मराठी कथालेखक
In reply to करोनाची भानगड by गामा पैलवान
दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?गुरु आणि शनी तसेच राहू केतू या चौघांचेही चंद्र बळ कमी पडले असावे म्हणून हे दिवस पाहायची वेळ त्यांच्यावर आली असावी.
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर मातीमोल किमतीला मिळतात, पण त्या वेळेस गुंतवणूक करायला रोकड सुलभता नसते. आपलेच पैसे योग्य वेळेस शेअर्स न विकल्याने अडकून पडलेले असतात. खालच्या किमतीला आपले झालेले नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने नवीन गुंतवणुकीस इच्छा नसते.लेखातले वरचे वाक्य मात्र महत्वाचे आहे. बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला असेल.
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to करोना : एक थोतांड by गामा पैलवान
करोना हे एक थोतांड आहे.म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ? कारण लखो लोक बाधीत आहेत आणि काहींचा दुर्दैवी अंत झाला आहे ही तर वस्तुस्थिती आहे ना ?
In reply to करोना हे एक थोतांड आहे. by मराठी_माणूस
In reply to करोना = फ्लू by गामा पैलवान
ज्या करोनापायी वर्धित झाल्या.म्हणजेच करोनामुळे आहेत त्या व्याधी बळावतात आणि प्रसंगी प्राणावर बेततात असा अर्थ होतो आणि त्यामुळेच करोनाला दुर्लक्षीत करता येत नाही .
In reply to ज्या करोनापायी वर्धित झाल्या. by मराठी_माणूस
In reply to मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर by सुबोध खरे
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत