corona आणि ज्योतिष
जगभरातल्या ज्योतिषांनी ह्यावर खूप लिहून झालेय तरी पण एक चर्चा
काही पाश्चात्य ज्योतिषांनी हे अगोदर होणार असे सांगून झाले आहे पण त्यांची कालगणना आपल्या पुढे आहे असे वाटते तसेच अभिग्या आनंद ह्या १४ वर्षांच्या बाळ ज्योतिषाने देखील हे वर्तवले होते (खरे खोटे देव जाणे)
आत्ता पण सूर्य मेषेत (त्याच्या उच्च राशीत)असल्यामुळे हि साथ आटोक्यात यायची चिन्हे आहेत असे बरेच जण म्हणत आहेत
पण मकरेत ग्रहांचे अधिक्य असल्यामुळे काही निश्चित सांगता येत नाहीत तरी जाणकारांनी विवेचन करावे
तसेच एक प्रश्न पडतोय सारखा कि दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?(गुरु नोव्हमेंबर पासून धनु राशीत आणि शनी २४ जानेवारी पासून मकरेत )
उलट काहीतरी चांगले घडावयास हवे होते
कोणी ह्यावर सांगू शकेल काय?
तसेच मेदिनीय ज्योतिषाबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल काय?
त्यात देशांच्या,शहरच्या पत्रिका बनवून भविष्य वर्तवता येते असे ऐकले आहे त्यानुसार अमेरिकेची मिथुन रास येते भारताची मकर इ.
काळपुरुषाच्या पत्रिकेत मकर रास दहाव्या स्थानी येते त्यावरून कर्मस्थान बघतात आता सगळे ठप्प असल्यामुळे कसे काय? हे कोणी सांगू शकेल काय?
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
वाचने
16660
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत
करोनाबाबत
माझं मत माझा अंदाज.
हा सरांचा नम्रपणा आहे,
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तज्ञ नसलो तरी दिसला धागा की
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगं आई गं.. मेलो.
In reply to तज्ञ नसलो तरी दिसला धागा की by चौथा कोनाडा
बघा बाबा,
In reply to अगं आई गं.. मेलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा.वा.
In reply to अगं आई गं.. मेलो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याही ग्रह तार्यांचा
In reply to माझं मत माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी आणि कोरोनावर एखादे औषध सापडावे ही
करोना = फुगवलेली बेडकी
In reply to लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी आणि कोरोनावर एखादे औषध सापडावे ही by Prajakta२१
गा.पै.जी,
In reply to करोना = फुगवलेली बेडकी by गामा पैलवान
असेच म्हणतो.
In reply to गा.पै.जी, by अनन्त्_यात्री
करोना ही फुगवलेली बेडकी आहे
In reply to करोना = फुगवलेली बेडकी by गामा पैलवान
हा एक कोरडे सरांचा लेख वाचावा
In reply to करोना ही फुगवलेली बेडकी आहे by मराठी कथालेखक
स्पॅनिश फ्लू चा ना ? वाचला
In reply to हा एक कोरडे सरांचा लेख वाचावा by आनन्दा
करोनाची भानगड
In reply to करोना ही फुगवलेली बेडकी आहे by मराठी कथालेखक
गा. पै,
In reply to करोनाची भानगड by गामा पैलवान
दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम
माझ्या मते ऊत्तम ज्योतिष
अवांतर
सध्या सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला आहे
आत्ताच एका फेसबुक ऍस्ट्रोलॉजि
https://www.loksatta.com
*२०२० च्या पहील्या तिमाहीत
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
नाॅर्वेच्या पंतप्रधानांच्या
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
करोना : एक थोतांड
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
करोना हे एक थोतांड आहे.
In reply to करोना : एक थोतांड by गामा पैलवान
करोना = फ्लू
In reply to करोना हे एक थोतांड आहे. by मराठी_माणूस
ज्या करोनापायी वर्धित झाल्या.
In reply to करोना = फ्लू by गामा पैलवान
करेक्ट!
In reply to ज्या करोनापायी वर्धित झाल्या. by मराठी_माणूस
मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर
आत्ताची पुलबॅक रॅली असावी का?
In reply to मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर by सुबोध खरे
काय नै...