तारिक फतेह आपल्याला कदाचित माहित असतील ( फतेह का फ़तवाह ) ते म्हणजे जर " तिखट जाल देहाती खडी बोली असतील " तर ताहीर गोरा म्हणजे जणू मधाळ अशी उर्दू भाषा..
यांचे अनेक व्हिडीओ आंतरजालावर आहेत , आज हा पहिला
https://www.youtube.com/watch?v=FEkUd1UUnfU
यात त्यांनी ज्यांची मुलाखत घेतली आहे त्यांनी फार सुंदर पणे हिंदू सहिष्णू आहेत याबद्दल भाष्य केले आहे कोठेही आरडाओरडा नाही
मला तर वाटते सगळ्या भारतीय अँकर ना ताहीर गोरा यांचं कडे १० दिवस क्लास ला पाठवलं पाहिजे ...अर्णव गोस्वामी ला खास करून
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
2387
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी बातम्या आवाज बंद ठेवून
मी बातम्या आवाज बंद ठेवून पाहतो.
ताहीर गोरा जरा कधी कधी
In reply to मी बातम्या आवाज बंद ठेवून by कंजूस
? काय कळलं नाही बुवा .
ताहीर गोरा जरा कधी कधी खूपच उत्साहात असतात ( हे लवकरच भगवी कफनी घालणार कि काय असते वाटतंय...हाहाहा ) आणि त्यांनी कधी कधी "विरोधी" बाजूचया लोकांना पण बोलवावे चर्चेत म्हणजे जरा समतोल पणा येईल हे हि वाटते .
एखादा कर्मठ मुल्ला किंवा मोठ्या मनाच्या अरुंधती रॉय वैगरे पाहिजे मग मस्त फटाके उडतील ...
ताहीर गोरा म्हणजे जणू मधाळ अशी उर्दू भाषा..
सहमत आहे. यांचे 'TAG TV' हा अधिकृत युट्युब चॅनेल आहे.