विश्राम बेडेकरांचा एक किस्सा आहे. एक तरुण त्यांना म्हणाला की, तुम्ही लिहिता ते सारं दर्जेदारच कस ?
बेडेकर त्याला आपल्या एका खोलीत घेउन गेले.
ती खोली लिहिलेल्या कागदांनी भरलेली होती.
ते दाखवून बेडेकर त्याला म्हणाले, 'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय.
पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'
वाचने
11307
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो तरुण म्हणजे
शक्यता नाकारता येत नाही
In reply to तो तरुण म्हणजे by श्वेता२४
'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय.
१ नम्बर!
In reply to 'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय. by धर्मराजमुटके
किस्स्सा भारी आहे पण मी म्हणतो विवेक अविनाशी नाही.
“Trees are poems the earth
In reply to किस्स्सा भारी आहे पण मी म्हणतो विवेक अविनाशी नाही. by मारवा
झाड तोडायचे, कापायचे,
In reply to “Trees are poems the earth by मनिष
मनिष, +१ एक नम्बर !
In reply to “Trees are poems the earth by मनिष
टाकाऊतून टिकाऊची निर्मिती
:D
In reply to टाकाऊतून टिकाऊची निर्मिती by श्वेता२४
पण काय प्रकाशित करायचं याचा
हा हा हा निव्वळ अप्रतिम
हे वाक्य १०० वेळा वाचून काढा.तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं.लै आवडलं:Dस्वयंगोल!! भारी!
In reply to हा हा हा निव्वळ अप्रतिम by श्वेता२४
गुरुदेव आम्ही गुलाबी थंडीची
छान लिहिलंय. .
एक प्रश्न
काहीतरी येउद्या गुरूजी