✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्राम बेडेकर

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 12/09/2019 - 15:14  ·  लेख
लेख
विश्राम बेडेकरांचा एक किस्सा आहे. एक तरुण त्यांना म्हणाला की, तुम्ही लिहिता ते सारं दर्जेदारच कस ? बेडेकर त्याला आपल्या एका खोलीत घेउन गेले. ती खोली लिहिलेल्या कागदांनी भरलेली होती. ते दाखवून बेडेकर त्याला म्हणाले, 'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय. पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11262 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

तो तरुण म्हणजे

श्वेता२४
Mon, 12/09/2019 - 15:29 नवीन
तो तरुण म्हणजे तुम्हीच का?
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाही

जॉनविक्क
Mon, 12/09/2019 - 15:47 नवीन
हा धागा उडवायला माझी हरकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

'दर्जेदार नसलेलं मीही बरंच लिहिलंय.

धर्मराजमुटके
Mon, 12/09/2019 - 20:19 नवीन
मग त्या खोलीतले सगळे कागद तुम्हाला दिले काय ?
  • Log in or register to post comments

१ नम्बर!

आनन्दा
Mon, 12/09/2019 - 20:43 नवीन
१ नम्बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

किस्स्सा भारी आहे पण मी म्हणतो विवेक अविनाशी नाही.

मारवा
Mon, 12/09/2019 - 20:52 नवीन
किस्सा भारी आहे मात्र जो विवेक बेडेकरांनी वर्णन केला तो विवेक अविनाशी नाही विवेक मर चुका है और अब रह चुके है कागच के चंद (?) टुकडे और अब रह चुके है मुफ्त बॅन्डविड्थ के चंद (?) किलोबाइट्स यावरुन एक सुंदर ओळ आठवली “Trees are poems the earth writes upon the sky, We fell them down and turn them into paper, That we may record our emptiness.” ― Kahlil Gibran
  • Log in or register to post comments

“Trees are poems the earth

मनिष
Tue, 12/10/2019 - 11:56 नवीन
“Trees are poems the earth writes upon the sky, We fell them down and turn them into paper, That we may record our emptiness.” ― Kahlil Gibran
ह्यावरून अपरिहार्यपणे ही कविता आठवली. झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे. एवढा खटाटोप कशासाठी ? सरळ झाडच वाचावे! झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. ~ वसंत आबाजी डहाके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

झाड तोडायचे, कापायचे,

एस
Fri, 12/27/2019 - 00:43 नवीन
झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे. एवढा खटाटोप कशासाठी ? सरळ झाडच वाचावे! झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. ~ वसंत आबाजी डहाके
अंगावर सरसरून काटा आला वाचताना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मनिष, +१ एक नम्बर !

चौथा कोनाडा
Fri, 12/27/2019 - 23:16 नवीन
मनिष, +१ एक नम्बर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

टाकाऊतून टिकाऊची निर्मिती

श्वेता२४
Tue, 12/10/2019 - 11:59 नवीन
रद्दड धाग्यातून सकस प्रतिसादांद्वारे उत्तम साहित्यरसनिर्मिती :)
  • Log in or register to post comments

:D

जॉनविक्क
Tue, 12/10/2019 - 14:48 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

पण काय प्रकाशित करायचं याचा

तेजस आठवले
Tue, 12/10/2019 - 22:00 नवीन
पण काय प्रकाशित करायचं याचा विवेक माझ्या कडे आहे.'
हे वाक्य १०० वेळा वाचून काढा. तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं.
  • Log in or register to post comments

हा हा हा निव्वळ अप्रतिम

श्वेता२४
Tue, 12/10/2019 - 22:51 नवीन
हे वाक्य १०० वेळा वाचून काढा. तुम्हाला स्वयंगोल करता येतो हे माहित नव्हतं. लै आवडलं:D
  • Log in or register to post comments

स्वयंगोल!! भारी!

आनन्दा
Wed, 12/11/2019 - 12:04 नवीन
स्वयंगोल!! भारी! बाकी अकुकाका, वाचत असाल तर तुम्हाला कळलं असेल की तुमचा चाहता वर्ग दुरावायला लागलाय.. काय तो बोध घ्याल अशी अपेक्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

गुरुदेव आम्ही गुलाबी थंडीची

खिलजि
Wed, 12/11/2019 - 18:12 नवीन
गुरुदेव आम्ही गुलाबी थंडीची वाट बघत आहोत .. ती येईल कि न्हाई ते अजून ठाऊक नाही .. पण आपल्या गुलाबी लेखनाची मात्र प्रतीक्षा आहे एवढं नक्की .. सांगाना गुरुदेव कधी कृपा कराल ?
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय. .

मुक्त विहारि
Sat, 12/14/2019 - 15:33 नवीन
मस्तच. ...
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

शा वि कु
Sun, 12/22/2019 - 01:13 नवीन
हि तिसरी मिनी मायक्रो पोत्स नाही का ?
  • Log in or register to post comments

काहीतरी येउद्या गुरूजी

diggi12
Sun, 01/26/2020 - 01:52 नवीन
काहीतरी येउद्या गुरूजी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा