सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !
पहिला सिझन बघून अपेक्षा खूप उंचावल्या मुळे बहुप्रतीक्षित दुसरा सिझन सेक्रेड गेम्स-२ काल नेटफ्लिक्स वर प्रदाशित झाला.
पहिले तीन भाग आवडले, पण पुढच्या तीन भागांनी पूर्ण निराशा केली!
भरपूर कलाकारांचा भरणा करून कुठल्याच व्यक्तिरेखेला न्याय न देता आल्याने वेळेचा अपव्यय झाल्यासारखे वाटले.
रणवीर शौरी सारख्या कलाकाराला तर अगदी थोडासा रोल देऊन वाया घालवला आहे.
मिपाकरांनी हा दुसरा सिझन बघितला असल्यास त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील!
वाचने
10380
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदीच निराशा झाली बुवा दुसरा सिझन बघून :(
पहिल्या सीजनच्या मानाने अतिशय निरस प्रेडिक्टेबल कथा.
पहिला सीझन आवडला होता. दुसर्
GOT पेक्षा बरा ए पण
तुम्हाला जर पहिल्या सिझन
In reply to GOT पेक्षा बरा ए पण by महासंग्राम
गोची खाल्ल्यामुळे :)
In reply to तुम्हाला जर पहिल्या सिझन by जॉनविक्क
हा हा हा
In reply to गोची खाल्ल्यामुळे :) by महासंग्राम
https://m.facebook.com/story
निराशाजनक
निव्वळ वेळेचा अपव्यय!
महा बोअरींग
महा बोअरींग
४ थ्या नन्तेर वेग पकड्ला जातो
In reply to महा बोअरींग by आदिजोशी
आपल्या वेबसिरीजची तुलना
ही नेटफ्लिक्स सीरीज होती
In reply to आपल्या वेबसिरीजची तुलना by महासंग्राम
पण कन्टेन्ट ला वेळ देता का ?
In reply to ही नेटफ्लिक्स सीरीज होती by जॉनविक्क
वेळ व पैसा (अंदाजे 100 कोटि) सीजन दोन साठी दिलेच होते
In reply to पण कन्टेन्ट ला वेळ देता का ? by महासंग्राम
शेरलॉक ने माती खाल्ली ?
In reply to वेळ व पैसा (अंदाजे 100 कोटि) सीजन दोन साठी दिलेच होते by जॉनविक्क
ईस्ट विंड माहित नाही का ?
In reply to शेरलॉक ने माती खाल्ली ? by महासंग्राम