एप्रिल व मे महिन्यात शाळेतील मुलांना वार्षिक सुट्टी असल्याने विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे सहलीचा बेत आखतात. पण सहलीचा आनंद लुटण्या एवजी प्रवासात बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ती सहल असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. प्रवास सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?
वर्गीकरण
मिसळपाव
बहुतेक राहुल आणि प्रियंका
In reply to बहुतेक राहुल आणि प्रियंका by ट्रम्प
छे छे ,
मग कधी सहलीला जाणार
In reply to मग कधी सहलीला जाणार by Rajesh188
+१
बरोबर कोण आहे त्यावर अवलंबुन आहे
वाह...! सुरेख धागे. येऊ द्या.
१) उन्हाळी ( किंवा दिवाळी )
उन्हाळ्याची सुट्टी हा सहलीसाठी उत्तम कालावधी.
मी घरातच सहल करतो अन निरर्थक
उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या
स्वामि१ गेले....
स्वामि गेले सहलीला, चैन पडेना
In reply to स्वामि गेले सहलीला, चैन पडेना by सोन्या बागलाणकर
एक, दोन, तीन, चार