असे चार अोळीचे धागे काढणे मिपा धोरणात बसत नाही. संपादक मंडळाला असे धागे उडवण्याचा अधिकार आहे. नवे लेखन चर्चा येथे टिचकी मारल्यास (क्लिक केल्यावर) जे समोर येते ते पुर्ण वाचा.धागा थोडा मोठा काढा त्याची पार्श्वभूमी लिहा आपले म्हणणे व्यवस्थित मांडा. असे केल्यास धागा उडवला जाणार नाही.
तुमच्याच.
पंतप्रधान बेरोजगार लिखाई योजनेत नाव नोंदवलेले आहे काय?
नसल्यास त्वरीत नोंदणी करा. अन तुम्ही ज्या विषयावर लिहीत आहात तर मग कच्या मालाला कमतरता नाही आणि तुम्ही फारच चांगला दिवसाचा रोज पाडाल.
समोर वर्तमानपत्र ठेवले की काढ धागा अन छाप पैसे.
छान कल्पना आहे. कुणाला सांगू नका.
चर्चेचे विषय कोणते होते याचा उल्लेख करूनच धागा काढायचा ना!
अन तो हि उडवला तर मग नाव गुंफून जसे कवीता करतात ना नसा धागा काढावा.
जसे:
माझे नाव अमुक तमूक आहे.
झेल घेतल्याने सामने जिंकता येतात.
या. बसा. चहा पाणि घ्या.
आणि काय नाष्टा वगैरे?
धीर धरी धीर धरी सकळ गिरीधारी.
चेच्चेन्यावर रशीयाने दमन केले.
चमचा अन काटा कसे वापरावे?
र्चे (येथे बाद)
चेरापुंजी येथे पाऊस जास्त पडतो हि आता कथा झाली आहे.
असे.
असो. हलके घ्याल.
काय समस्या आहे? काहीतरी कारण असेल.
तुमच्या धाग्यावर जुने जाणते mipa कर
कमेंट देत आहेत .म्हणजे तुमच्या धाग्यात स्पार्क आहे
नाहीतर 1 सुधा कमेंट नसणारे धागे सुधा इथे आहेत.
तुम्ही लिहीत रहा.
.
In reply to . by शब्दानुज
धन्यवाद शब्दानुज
In reply to धन्यवाद शब्दानुज by स्वामि १
कुठल्याही विषयावर
In reply to कुठल्याही विषयावर by भंकस बाबा
हळूहळू चुका दुरूस्त होतील
In reply to हळूहळू चुका दुरूस्त होतील by स्वामि १
तुमच्याच.
चर्चेचे विषय कोणते होते याचा
In reply to चर्चेचे विषय कोणते होते याचा by पाषाणभेद
तुम्हीं तर पाषाण भेद न करता ,
धन्यवाद
नाही
स्वामी