विशेष सूचना..
माझ्या "मी आणि माझा संत ज्ञानेश्वर" या लेखानंतर बर्याच जणांनी विचारलं होतं की, हा कार्यक्रम पुन्हा कधी ऐकायला मिळेल. त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम इप्रसारण ने या आठवड्यात पुन्हा प्रसारीत केला आहे. आज (सोमवार) पासून येत्या रवीवार पर्यंत कधीही हा कार्यक्रम आपण इप्रसारण वर ऐकू शकाल.
- प्राजु
वाचने
3348
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अभिनंदन
ऐकून सांगतो
पुन:प्रसार
धन्यवाद
वेळ..
In reply to वेळ.. by स्वाती दिनेश
आठवड्याभरात कधीही..
धन्यु
प्राजु