Skip to main content

विशेष सूचना..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 04/11/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मी आणि माझा संत ज्ञानेश्वर" या लेखानंतर बर्‍याच जणांनी विचारलं होतं की, हा कार्यक्रम पुन्हा कधी ऐकायला मिळेल. त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम इप्रसारण ने या आठवड्यात पुन्हा प्रसारीत केला आहे. आज (सोमवार) पासून येत्या रवीवार पर्यंत कधीही हा कार्यक्रम आपण इप्रसारण वर ऐकू शकाल. - प्राजु

वाचने 3354
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कार्यक्रम घरून ऐकतो आणि कळवतो ...

सांगितल्याबद्दल धन्यवाद. ऐकून सांगतो. बिपिन कार्यकर्ते

पुन:प्रसारणाबद्दल अभिनंदन..! :) तात्या.

धन्यवाद प्राजू, हा कार्यक्रम ऐकायचा होता..

प्राजु, वेळ सांग ना.. नक्की ऐकेन तुझा कार्यक्रम. स्वाती

प्राजु तुझा कार्यक्र्म म्हणजे नक्की एकणरच! (प्राजुचा फॅन) तात्या