तडफदार मुख्यमंत्री श्री फडणवीस ह्यांची कामगिरी बुलेटिन -३
माननीय मुख्यमंत्र्यांनी भारताचे माजी प्रधानमंत्री श्री मनमोहन सिंग ह्याचा आदर्श घेऊन भारताच्या सर्व संपत्तीवर अल्पसंख्यांक लोकांचा प्रथम अधिकार आहे हा न्याय अतिशय वेगाने महाराष्ट्रात लागू करण्याचा ध्यास घेतला आहे. ह्यांत त्यांना वर्तमान प्रधान मंत्री श्री मोदी जी ह्याचा पूर्ण आशीर्वाद आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून मोदी ह्यांनी मनमोहन सिंग ह्याच्या सल्ल्याचे अनुकरण केले ह्यावरून मोदीजी किती मुसुद्दी नेते आहेत हे लक्षांत येते.
१. औरंगाबाद येथे फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी एक नवी अक्खी युनिव्हर्सिटी. सुप्रीम कोर्टाने अधोगामी भूमिका घेऊन मुस्लिम बांधवाना आरक्षण नाकारल्याने सरकारने फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी विद्यापीठ काढायचे ठरवले आहे. मोदी सरकारच्या स्कीम प्रमाणे इथे सुद्धा हिंदू मुलींना आरक्षण आहे कि नाही ठाऊक नाही पण असेल तर फडणवीस साहेबानी आपल्या मुलीला तिथे पाठवून पायंडा घालावा.
२. आधीच्या बुलेटिन प्रमाणे अल्पसंख्यांक मुलांना फी परत देणे, waqf बोर्डला काही शंभर कोटी इत्यादी स्कीम्स फडणवीस साहेबानी आधीपासून केल्या होत्या पण ह्या सुद्धा कमी पडत असतील तर सरकारी खजाना अल्पसंख्यांक लोकांसाठी ओपन आहे हे सांगण्यासाठी उलेमा - इ - जमात ह्यांना ऑफिस मध्ये बोलावून फडणवीस साहेबानी महाराष्ट्राचे सर्वांत पुरोगामी मुख्यमंत्री आपण आहोत हे सिद्ध केले.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जी दूरदृष्टी नव्हती ती दृष्टी आमचे मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी दाखवली आहे. हल्लीच एका लहान मुलाने "लांगुनचालन" हे काय आहे असे विचारले तेंव्हा मी त्याला खालील चित्रे दाखवली.
याद्या
9073
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
शिक्षणच मागतायत ना ते, मग घेऊ
अहो मनो शुक शुक
In reply to शिक्षणच मागतायत ना ते, मग घेऊ by मनो
हो तसं झालं खरं. अँड्रॉइडमधून
In reply to अहो मनो शुक शुक by जेम्स वांड
राहू देत की
In reply to हो तसं झालं खरं. अँड्रॉइडमधून by मनो
अगदी संसदीय
In reply to शिक्षणच मागतायत ना ते, मग घेऊ by मनो
सध्या वेगवेगळ्या भागात
मग
माझ्या माहिती प्रमाणे सर्व
In reply to मग by नाखु
पुरोगामी विचारवंतांच्या
पुरोगामी विचारवंतांच्या
In reply to पुरोगामी विचारवंतांच्या by ओम शतानन्द
नेमका प्रॉब्लेम का आहे?
मोठे झाल्याचे आणि मोठे केल्याचे समाधान ?
In reply to नेमका प्रॉब्लेम का आहे? by श्वेता२४
माहितगारजी
In reply to मोठे झाल्याचे आणि मोठे केल्याचे समाधान ? by माहितगार
..खरे तर हा राजकारणाचा विषय
In reply to माहितगारजी by श्वेता२४
माहितगारजी
In reply to ..खरे तर हा राजकारणाचा विषय by माहितगार
पण जी गोष्ट मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन होते तिथे राजकारण नाही असे म्हणणे भाबडेपणाचे वाटण्याचीही शक्यता असु शकते का ?मुळात राजकारणातूनच निवडून आलेल्या सरकारने(प्रतिनिधींनी) केवळ लोकांचे कल्याण विचारात घ्यावे. राजकारण करु नये. असे म्हणणेच अतिआदर्शवादी नाही का?बरोबर आहे.
In reply to माहितगारजी by श्वेता२४
फोडा नि झोडा हीच निती आहे
विचार न करता पाडलेली जिलबी आहे
...त्यामुळे आपल्या अकलेचा
In reply to विचार न करता पाडलेली जिलबी आहे by आदिजोशी
हे
In reply to विचार न करता पाडलेली जिलबी आहे by आदिजोशी
मदरसा हे प्राथमिक शिक्षण आहे,
In reply to विचार न करता पाडलेली जिलबी आहे by आदिजोशी
दुवा आणि दवाही
In reply to मदरसा हे प्राथमिक शिक्षण आहे, by साहना
वाजवी साशंकता
In reply to दुवा आणि दवाही by नाखु
मुद्दा समजला नाही ! वरील मी
In reply to दुवा आणि दवाही by नाखु
साहनाजी
In reply to मुद्दा समजला नाही ! वरील मी by साहना
बोलबच्चन बाहुला किती
In reply to विचार न करता पाडलेली जिलबी आहे by आदिजोशी
मागाजी सहमत