कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?
एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?
मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?
तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?
तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?
तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?
आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?
तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?
याद्या
12960
प्रतिक्रिया
37
वर्गीकरण
मिसळपाव
एखाद्या गोष्टीचे आपल्या खापर
+१
In reply to एखाद्या गोष्टीचे आपल्या खापर by विजुभाऊ
पीटरच्या काकांनी म्हणजे ?
In reply to +१ by तुषार काळभोर
आपला पारकर
एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर
मला नाही वाटत असं असतं. दोन
In reply to एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर by कानडाऊ योगेशु
मॅनेजमेंट कुणालाही चुकलेले
In reply to मला नाही वाटत असं असतं. दोन by पिलीयन रायडर
+१
"डॉन" मधे प्राण जसे दात ओठ
:-)))
In reply to "डॉन" मधे प्राण जसे दात ओठ by सिरुसेरि
चौथा कोनाडा साहेब , आपण
In reply to :-))) by चौथा कोनाडा
मॅनेजर होणे म्हणजेच प्रगती असे नक्कीच नाही.
मॅनेजरशिप ही एक जबाबदारी आहे.
In reply to मॅनेजर होणे म्हणजेच प्रगती असे नक्कीच नाही. by मराठी कथालेखक
गल्लत होतेय
In reply to मॅनेजरशिप ही एक जबाबदारी आहे. by कानडाऊ योगेशु
माझ्या आकलनानुसार मूळ प्रश्न
In reply to गल्लत होतेय by मराठी कथालेखक
मूळ प्रश्न मला तसा फारसा
In reply to माझ्या आकलनानुसार मूळ प्रश्न by कानडाऊ योगेशु
सहमत.
In reply to गल्लत होतेय by मराठी कथालेखक
एकेक मुद्याला अनुसरून .....
+१
In reply to एकेक मुद्याला अनुसरून ..... by सुधीर कांदळकर
+१
In reply to +१ by सुनील
बॉस आणि लिडर म्हणून कसा अनुभव होता ?
In reply to +१ by चौथा कोनाडा
धन्यू, बबनसर !
In reply to बॉस आणि लिडर म्हणून कसा अनुभव होता ? by बबन ताम्बे
विश्वासाच्या वातावरणात काम
एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर
एकदम फटाकडा प्रतिसाद _/\_
In reply to एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर by खिलजि
मी
मी एका मारवाडी मॅनेजमेंट
ह्यावर सविस्तर वाचायला आवडेल.
In reply to मी एका मारवाडी मॅनेजमेंट by ट्रम्प
सगळे जण मोठी झेप घेऊ शकत नाही
In reply to ह्यावर सविस्तर वाचायला आवडेल. by कानडाऊ योगेशु
अजून काही साम्य !!!!!!!
In reply to सगळे जण मोठी झेप घेऊ शकत नाही by ट्रम्प
काय लिहलय राव , एकदम कडक !!
माझे पण झाले वाचून.
In reply to काय लिहलय राव , एकदम कडक !! by ट्रम्प
ही छगनलालची लेखमाला संपुर्ण
In reply to काय लिहलय राव , एकदम कडक !! by ट्रम्प
चांगला धागा
घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये
घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये मॅनेजरगिरि करता की झाडु मारता याच्याची काही कर्तव्य नसते, १ तारखेला पगार आला पाहिजे आणि घरचे शाळेचे बिल भागले पाहिजे. त्यामुळे सध्या तरी जे समोर येईल ते मन लावुन करणे एव्हढेच खरे.ह्या लॉजीकसाठी कडक सॅल्युटहे लाॅजिक लावणारेच सुखी होतात
In reply to घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये by अभ्या..
व्यवहारी आणी उपयोगी लॉजिक .