Skip to main content

property कुछ पेचीदे सवाल

लेखक manguu@mail.com यांनी शुक्रवार, 15/06/2018 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
property कुछ पेचीदे सवाल 1. गावठाण म्हणजे काय ? त्या property ला rera नसतो का ? 2. गावठाण कधीतरी नंतर शहरात येईलच ना ? 3. वर्षानुवर्ष गावठाण असलेल्या प्रॉपरतीला वीज व पानी नागरपालिकाच देते ना ? 4. builder floor म्हणजे काय ? तो legal असतो का ? rera नसेल तर त्याची खरेदी विक्री कशी होईल ? अशा केसेसमध्ये छोटी बिल्डिंग असल्याने सोसायटी होत नसते , त्याचा काही तोटा होईल का ? 5. जुन्या फ्लॅटलाही rera लागणार नाही , त्याची खरेदी विक्री कशी होणार ? 6. power ऑफ attorny ने खरेदीविक्री हाही धोकादायकच प्रकार आहे . मग लोक का करतात आणि सरकार का करू देते ?

वाचने 2403
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

खरे तर गावठाण म्हणजे एखादे गाव शहरात समाविष्ट होण्यापूर्वी, त्या गावाच्या वस्ती मध्ये झालेले बांधकाम आता पूर्वीची गावातील घरे बघितलेत, तर ती जशी एकमेकांना लागून होती, तशी हे घरे असणार, धड रस्ता नाही, ओपन स्पेस नाही अशी घरे असतात. शहरात येताना ती फक्त गुंठेवारी केली जातात.