property कुछ पेचीदे सवाल

manguu@mail.com's picture
manguu@mail.com in काथ्याकूट
15 Jun 2018 - 12:45 am
गाभा: 

property कुछ पेचीदे सवाल

1. गावठाण म्हणजे काय ? त्या property ला rera नसतो का ?

2. गावठाण कधीतरी नंतर शहरात येईलच ना ?

3. वर्षानुवर्ष गावठाण असलेल्या प्रॉपरतीला वीज व पानी नागरपालिकाच देते ना ?

4. builder floor म्हणजे काय ? तो legal असतो का ? rera नसेल तर त्याची खरेदी विक्री कशी होईल ? अशा केसेसमध्ये छोटी बिल्डिंग असल्याने सोसायटी होत नसते , त्याचा काही तोटा होईल का ?

5. जुन्या फ्लॅटलाही rera लागणार नाही , त्याची खरेदी विक्री कशी होणार ?

6. power ऑफ attorny ने खरेदीविक्री हाही धोकादायकच प्रकार आहे . मग लोक का करतात आणि सरकार का करू देते ?

प्रतिक्रिया

प्लान मंजुरीवगैरे ग्रामपंचायत करते. प्लॅाटमध्ये इतकी जागा सोडून बांधकाम इत्यादी नियमांस फाटा असतो.

खरे तर गावठाण म्हणजे एखादे गाव शहरात समाविष्ट होण्यापूर्वी, त्या गावाच्या वस्ती मध्ये झालेले बांधकाम

आता पूर्वीची गावातील घरे बघितलेत, तर ती जशी एकमेकांना लागून होती, तशी हे घरे असणार, धड रस्ता नाही, ओपन स्पेस नाही अशी घरे असतात.
शहरात येताना ती फक्त गुंठेवारी केली जातात.