मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?
In reply to @ भन्नाट भास्कर, by अनिंद्य
मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?
याबाबतीत हा व्हिडिओ उपयोगी सुरुवात होऊ शकेल...
युट्यूबवर अजून खूप आहेत. ते पाहून योग्य वाटेल ते व्हिडिओ मुलांना दाखवणे ही उपयोगी सुरुवात होऊ शकेल.In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
मुलींना हात लावू नये, मारामारी करू नये (भले मुलींनी मारलं तरी!)मुलीने मुलाला मारलं तर मुलाने का म्हणून मार खावून रहावं ? आरे ला का रे होणारच..आणि व्हायलाही हवं.
आणि नातेवाईक, मित्र वगैरे लोकांना अगदी ठामपणे मुलीला हात लावू नका म्हणून सांगायच. कवटाळणे, पप्प्या घेणे, मांडीवर बसवणे हे फक्त अत्यन्त लिमिटेड लोक करू शकतात.काही अंशी असहमत.. चांगल्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्यात स्पर्श असणे नैसर्गिक आणि जिव्हाळा वाढवणारे आहे. आसपास काही वाईट घटना घडत असलेल्या कानी येत असले तरी आपल्या जवळच्या लोकांवर सरसकट अविश्वास दाखवणे आणि मुलांना निस्सीम प्रेमाला पारखे करणे पटत नाही. मी माझ्या एका मित्राच्या आणि बायकोच्या एका मैत्रीणीच्या मैत्रीणीच्या मुलीला जवळ घेतो, मांडीवर बसवतो आणि त्यात कुणाला वावगे वाटत नाही.
In reply to काहि मुद्द्यांशी असहमत by मराठी कथालेखक
In reply to जे जसं समोर येईल तसं त्याला by पिलीयन रायडर
In reply to आणि नातेवाईक, मित्र वगैरे by भन्नाट भास्कर
मुलांच्या हितासाठी थोडा वाईटपणा आला तरी चालवून घ्यावायाची दुसरी बाजू पण विचारात घ्यावी . जर मुलांना असे अगदी कटाक्षाने इतर मित्र / नातेवाईकांपासून दूर ठेवले तर ते मित्र/नातेवाईक दुखावतील ..तुम्ही म्हणाल "दुखावू देत"..ठिक आहे..पण मग मुलांना त्यांचा स्नेह /जिव्हाळा लाभणार नाही , झालेच तर अडीअडचणीच्या वेळी - खासकरुन मुलांच्या बाबतीत काही मदत हवी असताना असे दुखावले गेलेले मित्र/ नातेवाईक मदतीला येतील का याचाही विचार करा... कधी अगदी गरज असतानाही मग कुणी तुमच्या मुलांना तासभर देखील सांभाळणार नाही..
In reply to मुलांच्या हितासाठी थोडा by मराठी कथालेखक
In reply to तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी by श्रीगुरुजी
In reply to काळ बदलला आहे by कपिलमुनी
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी by श्रीगुरुजी
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी by श्रीगुरुजी
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी कधी by टवाळ कार्टा
In reply to मागील शेकडो पिढ्यांनी कधी by टवाळ कार्टा
In reply to पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक by श्रीगुरुजी
In reply to त्याच हिशोबाने आधीच्या लाखो by टवाळ कार्टा
In reply to कामप्रेरणेप्रमाणेच अन्नसेवन by श्रीगुरुजी
In reply to पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक by श्रीगुरुजी
In reply to धाक by श्वेता२४
In reply to मला वाटते प्रायमरी पर्यंतची by माहितगार
In reply to धाक by श्वेता२४
In reply to आणि हो, माझाही मुलगा त्याच्या by पिलीयन रायडर
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
In reply to अगदी सौ टके की बात. by आनन्दा
In reply to आणि हो, माझाही मुलगा त्याच्या by पिलीयन रायडर
मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?
कधी सांगाव्यात हा अवघड प्रश्न आहे असे वाटते पण कश्या आणि किती हे बर्यापैकी सेप्पे आहे. ह्या विषयावरील म्हाग्रुंची वेबसीरीज अतिषय उत्तम होती >
In reply to मुलांना लैंगिक बाबी कश्या, by प्रसाद गोडबोले
In reply to मुलांना लैंगिक बाबी कश्या, by प्रसाद गोडबोले
@ भन्नाट भास्कर,