कर्नाटक विधानसभा निवडणुक - मे २०१८
१) इंडिया टुडे - कार्वी
https://www.financialexpress.com/elections/karnataka-assembly-elections-2018/karnataka-opinion-poll-india-today-karvy-bjp-congress-siddaramaiah-bs-yeddyurappa-check-results-here/1132155/
१३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९६ (९०-१०१), भाजप ८२ (७८-८६), निजद + बसप ३९ (३४-४३) व इतर ५ (४-७) जागा जिंकू शकतील.
२) एबीपी - सीएसडीएस
https://www.bloombergquint.com/politics/2018/04/23/karnataka-elections-abp-csds-opinion-poll-bjp-congress-jds
२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ८८ (८५-९१), भाजप ९२ (८९-९५), निजद + बसप ३५ (३२-३८) व इतर ९ जागा जिंकू शकतील.
३) टाईम्स नाऊ - व्हीएमआर
https://www.hindustantimes.com/india-news/karnataka-assembly-elections-two-opinion-polls-predict-hung-assembly/story-ns9mmGIaEFKw8NTBFX6LrO.html
२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९१, भाजप ८९ व निजद + बसप ४० जागा जिंकू शकतील.
या तीनही अंदाजात काही समान गोष्टी आहेत. त्या म्हणजे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. २ सर्वेक्षणांनी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा दिल्या आहेत तर एका सर्वेक्षणानुसार भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवेल. पण दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या एकूण जागांमध्ये फारसा फरक नसेल. २०१३ मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना तब्बल १२२ जागा होत्या तर उर्वरीत दोन पक्षांना प्रत्येकी ४० जागा मिळाल्या होत्या. म्हणजे प्रथम व दुसर्या क्रमांकाच्या पक्षांच्या जागांमध्ये खूप अंतर होते. परंतु यावेळी तितके अंतर असणार नाही असा अंदाज दिसतो. तीनही सर्वेक्षणांनी पुन्हा एकदा निजदला तिसर्या क्रमांकाच्या जागा दिल्या आहेत. जर दोनही पक्षांना बहुमत मिळणार नसेल तर निजदला किंगमेकर या नात्याने प्रचंड महत्त्व येईल.
निजदला किंगमेकर होण्याइतक्या जागा मिळणार असल्या तरी त्या पक्षाला त्याचा फायदा कितपत उठविता येईल याविषयी शंका आहे. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना काँग्रेस (६५ जागा) व निजद (५६ जागा) मध्ये जेमतेम ९ जागांचा फरक होता. या संधीचा फायदा उठवून आपला मुख्यमंत्री करण्याची निजदला सुवर्णसंधी होती. परंतु निकाल लागताक्षणीच देवेगौडांनी आपले पत्ते उघड करून संधी घालविली. निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांनी जाहीर केले की निजद कोणत्याही परिस्थितीत सरकार बनविण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार नाही (भाजपला ८० जागा मिळाल्या होत्या). हे जाहीर करून देवेगौडांनी आपले इतर सर्व पर्याय स्वहस्ते बाजूला केले व त्यामुळे त्यांना नाईलाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला असता. देवेगौडांच्या जागी धूर्त मायावती असती तर मायावतीने कोणतीही घोषणा न करता दोन्ही पक्षांशी एकाचवेळी बोलणी करून डबलगेम खेळून शेवटी स्वतःच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. २००४ मध्ये देवेगौडा या खेळात नक्कीच कच्चे ठरले.
२०१८ मध्ये सुद्धा देवेगौडा भाजपला पाठिंबा द्यायची सुतराम शक्यता नाही. अर्थात त्यांचा मुलगा कुमारस्वामी वडीलांना धुडकावून भाजपशी युती करू शकतो (२००६ मध्ये कुमारस्वामीने भाजपच्या पाठिंब्याने २० महिने मुख्यमंत्रीपद मिळविले होते). जर काँग्रेस-निजद संयुक्त सरकार स्थापन झाले तर नवीन सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असणार नाहीत. सिद्धरामय्या पूर्वी निजदमध्येच होते. निजद सोडून काँग्रेसमध्ये गेल्याने देवेगौडांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सिद्धरामय्यांऐवजी नवीन मुख्यमंत्री आणायचा ही त्यांची प्रमुख अट असेल. २००४ मध्ये सुद्धा पाठिंबा देण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एम कृष्णा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. त्यांनी आपले पत्ते नीट खेळले तर त्यांना कुमारस्वामीला मुख्यमंत्री करता येईल. काँग्रेसला सिद्धरामय्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्यासाठी फारसे पर्याय शिल्लक नाहीत. त्यातल्या त्यात लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हाच एक चांगला पर्याय होऊ शकेल. खरगे फारसे वादग्रस्त नाहीत व केंद्रात त्यांचे भाजपच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुरळीत राहू शकतील. ते तयार नसतील तर कॉंग्रेसने धाडस करून नंदन नीलेकणींना मुख्यमंत्री करावे. २०१४ मध्ये नीलेकणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवून पराभूत झाले होते. त्यांची कॉर्पोरेट कार्यक्षमता वादातील आहे. ते मुख्यमंत्री झाले तर सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांमध्ये एक चांगला सकारात्मक संदेश जाईल (हाच वर्ग भाजपचा तगडा पाठीराखा आहे). अर्थात इन्फोसिसची जबाबदारी नुकतीच पुन्हा एकदा खांद्यावर घेतलेले निलेकणी परत राजकारणात येतील का याविषयी खात्री नाही. तसेच जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होत असलेल्या कर्नाटकात नीलेकणी हा ब्राह्मण चेहरा कितपत तग धरू शकेल याविषयी शंका आहे.
सिद्धरामय्यांनी मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात जातीय, प्रादेशिक व धार्मिक ध्रुवीकरण करून आपले आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेची सक्ती, कर्नाटक राज्यासाठी वेगळा ध्वज, क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणे, हिंदूंच्या हत्या करणार्या मुस्लिम गुन्हेगारांकडे दुर्लक्ष, लिंगायतांना वेगळा धर्म व अल्पसंख्याक अशी मान्यता अशा अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे हिंदू-मुस्लिम व हिंदूंमधील विविध जातींमध्ये फूट पाडून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना कितपत यश येईल ते १५ मे या दिवशी कळेलच.
एकंदरीत सध्याच्या अंदाजानुसार कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची चिन्हे असून अधांतरी विधानसभा होण्याची व काँग्रेस-निजद यांचे संयुक्त सरकार एका नवीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो सर्वाधिक मोठा पक्ष असतो, तो पक्ष नंतर लगेच होणार्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर नसतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे. यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे बघण्यासाठी मे २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.
In reply to चांगले विश्लेषण . हे वृत्त by माहितगार
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to शहरी मतदार by जेम्स वांड
In reply to मोदी प्रचाराला उतरायच्या आधीच by बिटाकाका
In reply to ऐन वेळी मणि शंकर अय्यरांची by माहितगार
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
फेसबूकच्या माध्यमातून 'मुस्लिम कसे वाईट' प्रचार चालत असल्याने???
In reply to कर्नाटकात भाजपच विजयी होणार by डँबिस००७
मोदींवर देशातील १००% जनतेचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला सार्थ ठरवत मोदीजी देशाला पुढे नेण्याच काम सुरुच ठेवणारमग कशाला घेता निवडणुका? फालतूचा खर्च उगी? देशातील सोडा, इथे मिपावर 100 टक्क्याचा दावा सिद्ध करा. आयुष्यभर सिध्देश्वर पाटणकराच्या कवितांचे पारायण करिन. अर्थात तसे असले तर मिपावर दुसरे काय दिसणार म्हणा. ;)
In reply to मोदींवर देशातील १००% जनतेचा by अभ्या..
In reply to भक्तांना नवा देश सापडला की by विशुमित
In reply to जसा नेहरूला सापडला होता? by arunjoshi123
In reply to भावड्या लंका तू लगेच कच खाऊ by विशुमित
In reply to मोदींवर देशातील १००% जनतेचा by अभ्या..
In reply to अरे ए भाऊ! by जेम्स वांड
In reply to अभ्या आणि जेम्स वांड साहेब, by बिटाकाका
In reply to ना तो त्यांचा आयडी आहे, ना by अभ्या..
In reply to +१ by जेम्स वांड
In reply to माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा by बिटाकाका
In reply to माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा by बिटाकाका
In reply to दिलगिरी बिलगिरी नको काका, by अभ्या..
आक्खी जिंदगी फोडाफोड करून तेढ वाढवणारे ट्रोल म्हणून दुसर्याकडे बोटे दाखवायला लागलेहम्म, खेद वाटला. ******************************************* आम्हालाही सगळे सदस्य म्हणून सारखेच, प्रत्येकांच्या मतांशी देणे घेणे - इतर कशाशीही नाही. काही आदरणीय आयडींना कुणी ट्रॉल म्हणू नये म्हणून सांगायचा प्रयत्न केला, जसा खाली इतरांना सांगायचा केला होता. अनावधानाने तुमच्या वाचनात आला नसेल पण तुमच्याआधी त्यांना सांगायचा प्रयत्न झाला आहे एकदा. http://www.misalpav.com/comment/992095#comment-992095 ******************************************** असो.
In reply to दिलगिरी बिलगिरी नको काका, by अभ्या..
आम्हाला मंगू जितका प्यारा आहे तितकेच श्रीगुर्जी.जियो!
In reply to +१ by जेम्स वांड
कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल करतानाकागलकर काय प्रकरण आहे?
In reply to कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल by arunjoshi123
In reply to सांगितलं असतं by जेम्स वांड
In reply to भावाला खासगीत सांगतो. by विशुमित
In reply to कर्नाटकात भाजपच विजयी होणार by डँबिस००७
In reply to 2014 ची टक्केवारी by कपिलमुनी
In reply to संबंध by कपिलमुनी
In reply to "देशातील जनतेचा १००% विश्वास by बिटाकाका
In reply to "देशातील जनतेचा १००% विश्वास by बिटाकाका
In reply to टॉमी नंतर मोती आला . by बिटाकाका
In reply to धन्यवाद! by श्रीगुरुजी
In reply to स्वाक्षरीशी सहमत. by manguu@mail.com
In reply to स्वाक्षरीशी सहमत. by manguu@mail.com

In reply to हाय राव मंगूश्री by जेम्स वांड
In reply to छान by manguu@mail.com
In reply to छान by manguu@mail.com
In reply to सगळ्या पृथ्वीचे राज्य... by mayu4u
In reply to छान by manguu@mail.com
सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .का हो? हिंदुत्वात असं काय वाईट आहे असं विचारायचं नाहीय, इतकी विरक्ती कोठून शिकलीत असं म्हणायचं आहे.
In reply to छान by manguu@mail.com
सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .
घेतंय कोण हिंदुत्वाच्या गटात? तिथे येण्यासाठी एक किमान पात्रता लागते. ते येरागबाळ्याचे काम नोहे.
In reply to सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले by श्रीगुरुजी
In reply to संबंध by कपिलमुनी
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
In reply to आकडेवारी by कपिलमुनी
In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
In reply to बलात्कार प्रकरणात आरोपी by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही तसले नाहीत म्हणौनच by अभ्या..
का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच करायची आहे?अजिबात नाही करायला पाहिजे. भाजपने त्यांना द्यायलाच नव्हते पाहिजे तिकीट. ----------------------------------------- पण, जर एखाद्या पक्षाला नावे ठेवण्यासाठी हा निकष असेल तर तो सगळ्यांना लावावा लागेल ना? ते रेशन कार्ड प्रकरण न विसरता आआप ला ठोकून काढावं लागेल आणि तो पक्ष हि इतर पक्षांसारखा फालतू म्हणावा लागेल. ते होत नाही. सगळेच आपापल्या आवडत्या पक्षाला पाठिंबा द्यायच्या नादात दुटप्पी भूमिका घेतात. ------------------------------------------ एक पक्ष म्हणून अशा लोकांना तिथले तिकीट नाही दिले तर दुसरे लोक निवडून येतील का हा विचार पक्षाने करायचा कि नाही? जर तिथले लोक त्याच माणसाला निवडून देणार असतील तर पक्षाने आपली सीट गेली तरी चालेल हि भूमिका सध्याच्या भारतीय राजकारणात व्यवहार्य आहे का?
In reply to का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच by बिटाकाका
In reply to मस्तच बिटाकाका, by अभ्या..
राजकारणात सगळेच क्षम्य असतेकाय क्षम्य असते हे जनतेने डिक्टेट करावे. उदाहरणार्थ, काँग्रेसने आणि निजदने यांनी पॉर्न क्लिप पहिल्या असा प्रचार करावा. जनतेने पॉर्न पाहणारे नको म्हणून त्यांना पाडावं. मग पुन्हा हे पक्ष ते उमेदवार उभे करतील का पाहणे रोचक ठरेल. पण ते जिंकले तर....तर तिथेच तर मेख आहे. ------------------------------------------------
कशाला इलक्षणात लाखो अब्जोचा चुराडा. सरकार जे लोक इलक्षणाला उभारतील त्यांची लिस्ट प्रकाशित करेल. पब्लिक वाटेल त्याला मत देईल.हे काही कळले नाही. सध्याही पब्लिक वाटेल त्याला मत देते. पक्षांचे सोडले तर सरकारचे कोणालाही मत देता यावे यासाठी जवळजवळ ८ ते ९ हजार कोटी जातात.
In reply to का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच by बिटाकाका
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
ज्या देशातील भ्रष्टाचाराचे स्वरुप व्यक्तिगत नसून व्यवस्थांतर्गत आहे त्या देशात स्वच्छ राजकारणाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहेआवडलं आपल्याला हे विश्लेषण
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
In reply to तुमचे मत काय आहे ? by कपिलमुनी
In reply to पॉर्न पाहणे वाईट असं by arunjoshi123
जर पॉर्न पाहणे वाईट नसेल तर असेंब्लित पाहणे देखील वाईट नाही.people get what they deserve
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
https://www.thenewsminute.com/article/bjps-amit-malviya-tweets-video-cas...
मुख्यमंत्री लाइव पॉर्नस्टार आहेत.
बापरे, असा माणूस यांचा मुख्यमंत्री आणि त्याला दोन मतदारसंघातून तिकिट!!!!!
यांच्या नेत्यावरही बलात्काराचे आरोप असताना त्याला २००९ आणि २०१४ मध्ये तिकिट दिले होते. तोच नेता २००० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असून सध्या त्याला जामिनावर सोडला आहे. सध्या हा यांचा स्टार प्रचारक आहे व २०१९ मध्ये हा यांचा नेता असणार आहे.
(संपादित)In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या आमदारांना पोर्न जनता पार्टीने पुन्हा एकदा दिली संधी !असेंब्लित पॉर्न पाहिलं (वय १८ पेक्षा जास्त आहे.) हा निकष असू शकतो का उमेदवारी नाकारण्याचा? आणि पॉर्न पाहिलं मंजे काही पडद्यावर सगळ्यांना दाखवलं नाही. चोरून पाहिलं. =================== ह्याच नियमानं राहुल गांधी संसदेत झोपला म्हणून त्याची उमेदवारी का कँसल करू नये?
In reply to विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या by arunjoshi123
ह्याच नियमानं राहुल गांधी संसदेत झोपला म्हणून त्याची उमेदवारी का कँसल करू नये?आहे ती करावीच आणि परत १ टर्म साठी बॅन करावे....आपण आपल्या ऑफिसात कामे न करता झोपलो तर चालेल का?
In reply to संपूर्ण लेखात केवळ जाती नि by arunjoshi123
In reply to ऑ! by जेम्स वांड
In reply to १. माणसाच्या अस्मिता सरकारी by arunjoshi123
नीट डोळे उघडून पाहिलं तर दिसेल कि शेटजी भटजीचा पक्ष नेहमी काँग्रेस हाच होता. आजही आहे. पक्ष रोडावला आहे म्हणून त्यांचं नेतृत्व इतरत्र गेलेलं नाहीबरोबर! नेहरू पासून ते गोविंद वल्लभ पंत ह्यांच्यापर्यंत ब्राह्मणांनाच चान्स जास्त दिलाय काँग्रेसने, अपवाद फक्त मराठी ब्राह्मण कारण त्यात गांधीहत्या अन १९४८ची जाळपोळ अँगल येतो. जोशी, थोडा विचार करता असे वाटते की भटजींचा सर्वात मोठा पक्ष तर साक्षात भारतीय कम्युनिस्ट पक्ष अन त्याची ऑफशूट आहेत. आजवर ह्या दलितांचा/मुस्लिमांचा कैवार घेणाऱ्या पक्षात किती दलित अन मुस्लिम 'पॉलीट ब्युरो सभासद' होते ह्याची उत्तम चिरफाड करणारा एक लेख मध्यंतरी वाचला होता, दुर्दैवाने त्याची लिंक आत्ता हाताशी नाही नाहीतर मजा आली असती वाचायला!.
In reply to तुमची बरीच मते पटण्यासारखे तर्क देतात by जेम्स वांड
In reply to या पार्श्वभूमीवर जन्माने by arunjoshi123
In reply to संपूर्ण लेखात केवळ जाती नि by arunjoshi123
कारण निवडणूका जातीधर्मांपलिकडे नेऊ इच्छीणारे ते स्वतंत्र भारतातील एकमात्र नेतृत्व आहे.वाचून मनोरंजन झाले.. धन्यवाद
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
In reply to संपादकांनी दुसऱ्या एका by बिटाकाका
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
या धाग्यावर एक आयडी लोकांना कुत्रे म्हणत आहे. Disgusting.असहमत....कोणीही दुसर्याला कुत्रे म्हटलेले नाहीये
In reply to काँग्रेसला विजयी करण्यासाठी एक तोडगा by रमेश आठवले
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
- To reduce the dropouts among 60,000 minority students, we propose construction of 1000 Maulana Azad schoolsसाठ पोरांची एक शाळा मंजे लक्झरी आहे कि राव.
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
In reply to वरील वृत्तानुसार खांग्रेसी by विशुमित
In reply to मालकांच्या संपादनांचा आणि by arunjoshi123
In reply to <<मालकांच्या संपादनांचा आणि by विशुमित
काहीतरी अगम्य लिहायचेआभार.
In reply to <<मालकांच्या संपादनांचा आणि by विशुमित
In reply to हि वेगळी आंतरजालीय शोध तुलना by माहितगार
In reply to ईतना सन्नाटा क्यों है भाई by श्रिपाद पणशिकर
चला नावनोंदणि सुरु झालिय. EVM च्या नावाने ज्यांना ज्यांना गळा काढायचा आहे चला बिगि बिगि नाव नोंदवा.बहुदा ह्याची वेळ या निवडणुकीत विरोधकांवर येणार नाही. कारण निवडणुक आयोगाने ह्या निवडणुकीत VVPAT मशीन सर्वत्र लावल्या होत्या.
छान विश्लेषन श्रीगुरुजी