काही लोक्स
काही लोक्स कोथिबिरीची जुडी ऐवजी कोथिंबिरीची पेंडी द्या असे म्हणतात
वाचने
2292
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
.
काही लोक तुमच्या धाग्यांनाही जिलबी असं म्हणतात
जुडी/पेंडीवर लेख?
अजून उदाहरणं अपेक्षित. बाकी ते दोन्ही शब्द बरोबर आहेत. पहाटेच्या होलसेल मार्केटमध्ये मिळतात त्या पेंड्या, नंतर त्यातून निवडलेल्या छोट्या विकतात भाजीवाले त्या जुड्या.
लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित झालेला दिसतोय. सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई?
In reply to लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित by कंजूस
सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई?एव्हढ्या सकाळी एकच घाई असू शकते.
In reply to सकाळी सवापाचला रविवारची कोणती by सतिश गावडे
त्रिफळा की कायम?
हे तेच काका दिसतायत ज्यांनी 'कणिक मळण्यासारखा' निरुपद्रवी स्वयंपाकघरातील प्रकार सुद्धा 'सॉफ्ट पॉर्न' प्रमाणे लिहिला होता....
:)) :))
वाहतो हि दुर्वांची पेंडी