लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/02/2018 05:49 या दिवशी प्रकाशित केले. काही लोक्स कोथिबिरीची जुडी ऐवजी कोथिंबिरीची पेंडी द्या असे म्हणतात वाचने 2300 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया वाहतो हि दुर्वांची पेंडी चामुंडराय रविवार, 25/02/2018 06:57 . काही लोक तुमच्या धाग्यांनाही प्रचेतस रविवार, 25/02/2018 06:59 काही लोक तुमच्या धाग्यांनाही जिलबी असं म्हणतात जुडी/पेंडीवर लेख? कंजूस रविवार, 25/02/2018 07:03 जुडी/पेंडीवर लेख? अजून उदाहरणं अपेक्षित. बाकी ते दोन्ही शब्द बरोबर आहेत. पहाटेच्या होलसेल मार्केटमध्ये मिळतात त्या पेंड्या, नंतर त्यातून निवडलेल्या छोट्या विकतात भाजीवाले त्या जुड्या. लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित कंजूस रविवार, 25/02/2018 07:05 लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित झालेला दिसतोय. सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई? सकाळी सवापाचला रविवारची कोणती सतिश गावडे रविवार, 25/02/2018 08:39 In reply to लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित by कंजूस सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई? एव्हढ्या सकाळी एकच घाई असू शकते. हम्मम, मामला गंभीर है! जेम्स वांड रविवार, 25/02/2018 09:39 In reply to सकाळी सवापाचला रविवारची कोणती by सतिश गावडे त्रिफळा की कायम? हे तेच काका दिसतायत ज्यांनी 'कणिक मळण्यासारखा' निरुपद्रवी स्वयंपाकघरातील प्रकार सुद्धा 'सॉफ्ट पॉर्न' प्रमाणे लिहिला होता.... :)) :))
काही लोक तुमच्या धाग्यांनाही प्रचेतस रविवार, 25/02/2018 06:59 काही लोक तुमच्या धाग्यांनाही जिलबी असं म्हणतात
जुडी/पेंडीवर लेख? कंजूस रविवार, 25/02/2018 07:03 जुडी/पेंडीवर लेख? अजून उदाहरणं अपेक्षित. बाकी ते दोन्ही शब्द बरोबर आहेत. पहाटेच्या होलसेल मार्केटमध्ये मिळतात त्या पेंड्या, नंतर त्यातून निवडलेल्या छोट्या विकतात भाजीवाले त्या जुड्या.
लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित कंजूस रविवार, 25/02/2018 07:05 लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित झालेला दिसतोय. सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई?
सकाळी सवापाचला रविवारची कोणती सतिश गावडे रविवार, 25/02/2018 08:39 In reply to लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित by कंजूस सकाळी सवापाचला रविवारची कोणती घाई? एव्हढ्या सकाळी एकच घाई असू शकते.
हम्मम, मामला गंभीर है! जेम्स वांड रविवार, 25/02/2018 09:39 In reply to सकाळी सवापाचला रविवारची कोणती by सतिश गावडे त्रिफळा की कायम? हे तेच काका दिसतायत ज्यांनी 'कणिक मळण्यासारखा' निरुपद्रवी स्वयंपाकघरातील प्रकार सुद्धा 'सॉफ्ट पॉर्न' प्रमाणे लिहिला होता.... :)) :))
प्रतिक्रिया
वाहतो हि दुर्वांची पेंडी
काही लोक तुमच्या धाग्यांनाही
जुडी/पेंडीवर लेख?
लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित
सकाळी सवापाचला रविवारची कोणती
In reply to लेख घाइघाईत अर्धवट प्रकाशित by कंजूस
हम्मम, मामला गंभीर है!
In reply to सकाळी सवापाचला रविवारची कोणती by सतिश गावडे