मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गावाला शाळेत लोकसहभागातून ग्रंथालय सुरू करायची योजना आहे

dhanraj205 · · काथ्याकूट
वर सांगितल्याप्रमाणे मला माझ योगदान द्यायचे आहे तरी स्वस्त आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके कुठे मिळतील मार्गदर्शन करावे

वाचने 2044 वाचनखूण प्रतिक्रिया 6

dhanraj205 22/02/2018 - 17:57
ग्रामग्रंथालय नियोजन पुस्तकांचे स्वरूप १: बालसाहित्य (मराठी, हिन्दी , इंग्रजी) २:किशोर वर्ग साहित्य(मराठी, हिन्दी , इंग्रजी) ३:विशेष वाचनिय कादंबऱ्या,नाटके,ललित साहित्य, कवितासंग्रह, चरित्रे, ४: स्रीया साठी वाचनीय साहित्य(पाककला,आरोग्य, कुटुंब,मनोरंजक ,द्न्यानवर्धक ) ५:प्रौढ व्यक्तीसाठी धार्मिक तसेच प्रेरनादायी सहित्य ६: स्पर्धा परीक्षा साहित्य ७: लोकसत्ता,सकाळ, दिव्य मराठी, TOI वृत्तपत्रे. ७: सकाळ साप्तहिक, स्पर्धा परिक्षा मासिक, बाल मासिक गृहिनि मासिक ८:NCERT व SCERT ची सर्व शालेय पुस्तके ##ग्रंथालय साहित्य तीन कपाट एक टेबल News paper stand शाळेलगत चार सिमेंट sits ## कार्यवाही १;गाव स्तरावर एक समिती स्थापन करने २: अध्यक्ष व सचिव joint account ३: निधी लोकसहभागातून उभा करणे ४:पुस्तके खरेदि मार्गदर्शन घेणे ५: पुस्तके खरेदी करणे

dhanraj205 22/02/2018 - 17:58
## लोकसहभाग १: गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग २:संस्था व दानशूर व्यक्ती सहभाग ## ग्रंथालय पुस्तक विनियोग १: deposit फक्त १०० रु प्रति वर्ष (१ कुटुंब) २:इतर गावासाठी २०० रु ३:वृत्तपत्रे फक्त शालेय प्रागनातच वाचले जातिल ४: ऱोज १:३० ते २:३० दरम्यान पुस्तके दिलि जातील ५: एका वेळस एक पुस्तक दिले जाईल ६:आठवड्यात पुस्तक परत करने बंधंनकारक राहिल ७: पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक मार्फतच केले जाईल ८: तक्रार निवारण बाबत बैठकी घेतल्या जातील ९: ग्रंथालयाचि मालमत्ता पुर्ण गावाची असेल त्यामुळे पुस्तक फाटने , हरवने , पुस्तक बांधनी , नवीन पुस्तके खरेदी , भेट स्विकारने, वृत्तपत्रे व मासिक खरेदि यास पुर्न गाव म्हणजे समिती जबाबदार असेल . ##पुस्तक संख्या कमीत कमी 2500 ३०% स्पर्धा परीक्षा pustake ३०% बाल व किशोर सहित्य ३०% प्रौढ व महिला व इतर साहित्य १०% विशेष वांग्मय साहित्य ## निधी बाबत ए कुन जमा होनाऱ्या निधीपैकी १५% निधी राखिव ठेवण्यात येइल ( मासिक व वृत्तपत्रे)