नमस्कार!
औरंगाबादमधील काही मनोरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने आम्ही नैराश्य(Depression) चिंतारोग (Anxiety Disorder) व नैराश्य आणि अतिउत्तेजना (Bipolar Disorder ) व इतर मानसिक समस्या असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समुपदेशन व उपचारासाठी एक संस्था सुरु करत आहोत. या संस्थेकरता मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये नावे सुचवावीत तसेच औरंगाबादवासीय मिपाकरांपैकी कोणी आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्यास व्य. नि. करावा!
सहकार्याच्या अपेक्षेत!
धन्यवाद!
वाचने
40854
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
'मनमोकळं'
समतोल माईंड इट
मनन
आशादान
मानस
रजिस्टर करणार आहात काय?
होय!
In reply to रजिस्टर करणार आहात काय? by प्रकाश घाटपांडे
मनोविकास
मनोविकास...
In reply to मनोविकास by मुक्त विहारि
मानस फाऊंडेशन
:-( आहे ह्या नावाचं कोणीतरी
In reply to मानस फाऊंडेशन by एमी
आत्मभान ?
अन्तरन्ग?
या उपक्रमाला शुभेच्छा
उन्मेश मनोभुती निरामय
निशांंत हे देखील एक समर्पक
निशांंत हे देखील एक समर्पक
चिंता-नै
'उत्साह' / 'उत्फुल्ल'
माझी निवड
मनोजवम कस वाटतयं?
निरभ्र
सर्वांचे आभार!
मन मंदिर
"मन्मथ"
सांभाळून
In reply to "मन्मथ" by पगला गजोधर
संवेद्ना
संवेद्ना
संवेद्ना
संवेद्ना
४ वेळा तीच ४ नांवे परत परत
In reply to संवेद्ना by अर्जुन
आत्म-ऊत्थान
अश्लील वाटेल का हे नाव ? आय
In reply to आत्म-ऊत्थान by रामदास२९
थोडे हटके...
चिंतामणी...
बेंचमेंट
भिडू
शेवटी काय नाव ठेवलं?
काय ठेवलं नाव शेवटी ?