Skip to main content

मराठी ते रोमन लिप्यंतरण ! मराठी शिकणाऱ्यांसाठी नवीन सुविधा

मराठी ते रोमन लिप्यंतरण ! मराठी शिकणाऱ्यांसाठी नवीन सुविधा

Published on 18/10/2017 - 11:58 प्रकाशित
मागच्याच आठवड्यात मी माझ्या "ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली" उपक्रमाबद्दल लिहिले होते (http://www.misalpav.com/node/41267). मला सांगायला आनंद होतो की एका आठवड्याच्या आतच मराठी शिकणाऱ्यांसाठी अजून एका सुविधेला मी सुरुवात केली आहे . मराठी ते रोमन लिप्यंतरण ! MarathiToRomanTransliteration आता मराठी(देवनागरी) लिपी नीट वाचता येईपर्यंत शिकणाऱ्यांचे मराठी वाचन अडून राहायला नको. जे मराठीत वाचत असतील ते इथे कॉपी पेस्ट करून रोमन लिपीत ते शब्द वाचू शकतील आणि सराव करू शकतील. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला मराठी शिकताना याचा फायदा होऊ शकतो. ही सुविधा कशी वाटली सांगा; वापरताना काही समस्या आली तरी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा.

याद्या 1518
प्रतिक्रिया 4

In reply to by कौशिक लेले

संपादकांशी संपर्क साधा. बादवे मला तुमचे दोन्ही धागे सारखेच वाटत आहेत. दोन्ही अपूर्ण आहेत का?