मराठी ते रोमन लिप्यंतरण ! मराठी शिकणाऱ्यांसाठी नवीन सुविधा
मागच्याच आठवड्यात मी माझ्या "ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली" उपक्रमाबद्दल लिहिले होते (http://www.misalpav.com/node/41267). मला सांगायला आनंद होतो की एका आठवड्याच्या आतच मराठी शिकणाऱ्यांसाठी अजून एका सुविधेला मी सुरुवात केली आहे .
मराठी ते रोमन लिप्यंतरण !
आता मराठी(देवनागरी) लिपी नीट वाचता येईपर्यंत शिकणाऱ्यांचे मराठी वाचन अडून राहायला नको. जे मराठीत वाचत असतील ते इथे कॉपी पेस्ट करून रोमन लिपीत ते शब्द वाचू शकतील आणि सराव करू शकतील. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला मराठी शिकताना याचा फायदा होऊ शकतो.
ही सुविधा कशी वाटली सांगा; वापरताना काही समस्या आली तरी कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवा.

याद्या
1518
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
मला हा धागा हटवायचा आहे . मी
संपादकांशी संपर्क साधा. बादवे
In reply to मला हा धागा हटवायचा आहे . मी by कौशिक लेले
नाही. दुसरा पूर्ण आहे. संपादक
In reply to संपादकांशी संपर्क साधा. बादवे by एस
डॉ. सुहास म्हात्रे
In reply to नाही. दुसरा पूर्ण आहे. संपादक by कौशिक लेले