Skip to main content

जबरदस्त हिंदी चित्रपट गीते : ब्लास्ट फ्रॉम पास्ट

जबरदस्त हिंदी चित्रपट गीते : ब्लास्ट फ्रॉम पास्ट

Published on बुधवार, 14/06/2017 प्रकाशित
खालील सिने गीते कदाचित काळाच्या विस्मृतीत गेली असली तरी एके काळी लहान मुलांना शालेय कार्यक्रमांत ह्या संगीतावर नृत्य करताना पहिले आहे. प्रत्येक गीताच्या बोला वर विशेष ध्यान द्यावे. कृपया अश्या प्रकारची गीते आपणाला ठाऊक असतील तर कमेंट मध्ये टाकावी. आभारी राहीन. ---- जोरा जोरी हुयी चणे के खेत मे .... https://www.youtube.com/watch?v=DqxIFvsLcRQ ह्या गीतात दीक्षितांची माधुरी अक्षरशः बलात्काराचे चवदार वर्णन करून ठुमके मारत आहे. ---- राणाजी माफ करना ... https://www.youtube.com/watch?v=KAmrr0189fU कुलकर्ण्यांची ममता इथे चुकून आपले पती समजून आपल्या जिजा सोबत झोपते, पुढे काय होते .... ? ------ रॅट सोंग https://www.youtube.com/watch?v=FZenKT7K9e4 सैफ अली खान ला कदाचित कोणी तर ब्लॅकमेल वगैरे केले असेल म्हणून त्याला आपला चुहा बाहेर काढावा लागला. ------- भरतपूर लूट गया .... https://www.youtube.com/watch?v=I0UwhDbSzHQ आणखीन एक बलात्काराचे चवदार आणि ग्राफिक वर्णन ----- खंबे जैसी खडी है https://www.youtube.com/watch?v=EjTv6xrE5J0 विनयभंग == प्रेम अशी शिकवण देणारे गीत. इकडे सर्च अमीर रिप्लेस गुलशन ग्रोवर असे केले तर हेच गीत कसे वाटेल ? ---------- पण इकडे सोनू निगम बरोबर नक्की काय होत आहे ? https://www.youtube.com/watch?v=LRwpQNWasrs sonu

याद्या 2837
प्रतिक्रिया 3

पकावु धागा. अशी बरीच गाणी आहेत . मुलाना चोली के पीछे वर ही नाचताना पाहिलय.

In reply to by धर्मराजमुटके

त्या मध्ये काही छान गानी सुद्धा होती. आयो रे , मारो ढोल् ना https://www.youtube.com/watch?v=Crama4NaxNk अली मोरे अन्गना https://www.youtube.com/watch?v=rcrvGb94i1s