जबरदस्त हिंदी चित्रपट गीते : ब्लास्ट फ्रॉम पास्ट
खालील सिने गीते कदाचित काळाच्या विस्मृतीत गेली असली तरी एके काळी लहान मुलांना शालेय कार्यक्रमांत ह्या संगीतावर नृत्य करताना पहिले आहे. प्रत्येक गीताच्या बोला वर विशेष ध्यान द्यावे. कृपया अश्या प्रकारची गीते आपणाला ठाऊक असतील तर कमेंट मध्ये टाकावी. आभारी राहीन.
----
जोरा जोरी हुयी चणे के खेत मे ....
https://www.youtube.com/watch?v=DqxIFvsLcRQ
ह्या गीतात दीक्षितांची माधुरी अक्षरशः बलात्काराचे चवदार वर्णन करून ठुमके मारत आहे.
----
राणाजी माफ करना ...
https://www.youtube.com/watch?v=KAmrr0189fU
कुलकर्ण्यांची ममता इथे चुकून आपले पती समजून आपल्या जिजा सोबत झोपते, पुढे काय होते .... ?
------
रॅट सोंग
https://www.youtube.com/watch?v=FZenKT7K9e4
सैफ अली खान ला कदाचित कोणी तर ब्लॅकमेल वगैरे केले असेल म्हणून त्याला आपला चुहा बाहेर काढावा लागला.
-------
भरतपूर लूट गया ....
https://www.youtube.com/watch?v=I0UwhDbSzHQ
आणखीन एक बलात्काराचे चवदार आणि ग्राफिक वर्णन
-----
खंबे जैसी खडी है
https://www.youtube.com/watch?v=EjTv6xrE5J0
विनयभंग == प्रेम अशी शिकवण देणारे गीत. इकडे सर्च अमीर रिप्लेस गुलशन ग्रोवर असे केले तर हेच गीत कसे वाटेल ?
----------
पण इकडे सोनू निगम बरोबर नक्की काय होत आहे ?
https://www.youtube.com/watch?v=LRwpQNWasrs


याद्या
2837
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
पकावु धागा.
काय काय लक्षात ठेवणार ओ ?
त्या मध्ये काही छान गानी
In reply to काय काय लक्षात ठेवणार ओ ? by धर्मराजमुटके