नमस्कार,
तुम्ही केलेले सर्व लेखन आता तुम्हाला एका जागेवरून बघता येईल. उजव्या समासात लेखन कराच्या खाली माझे लेखन मेन्यु आहे तेथून तुम्ही तुमचे तयार केलेले लेखन पाहू शकता.
त्या पानावर गेल्यावर तुम्हा अन्य पर्याय सुध्दा दिसतील. जसे की माझ्या प्रतिक्रियांवर टिचकी मारल्यास तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तेथे दिसतील.
इथे क्लिक करा:
धन्यवाद
In reply to इथे क्लिक करा: by एस
धन्यवाद
In reply to इथे क्लिक करा: by एस
मलाही अशा प्रकारचा प्रॉब्लम
मलाही अशा प्रकारचा प्रॉब्लम येतोय.
दिलगीर
माझे लेखन परत आले आहे
त्या पानावर गेल्यावर तुम्हा
In reply to माझे लेखन परत आले आहे by नीलकांत
वा! धन्यवाद !!
In reply to माझे लेखन परत आले आहे by नीलकांत