Skip to main content

"माझे लेखन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 15/05/2017 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपा वर "माझे लेखन वर क्लिकले.... अन मला मी न केलेले लेखन दिसले.. कृपया मार्ग दाखवावा ..

वाचने 2689
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नमस्कार, सध्या मिपावर काही अडचणी आहेत त्यातच हा माझे लेखनचा चुकलेला तक्ता आहे. ही अडचण लवकरच दूर करतो. सध्या होणार्‍या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

नमस्कार, तुम्ही केलेले सर्व लेखन आता तुम्हाला एका जागेवरून बघता येईल. उजव्या समासात लेखन कराच्या खाली माझे लेखन मेन्यु आहे तेथून तुम्ही तुमचे तयार केलेले लेखन पाहू शकता. त्या पानावर गेल्यावर तुम्हा अन्य पर्याय सुध्दा दिसतील. जसे की माझ्या प्रतिक्रियांवर टिचकी मारल्यास तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तेथे दिसतील.

In reply to by नीलकांत

त्या पानावर गेल्यावर तुम्हा अन्य पर्याय सुध्दा दिसतील. जसे की माझ्या प्रतिक्रियांवर टिचकी मारल्यास तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तेथे दिसतील.
अरे वा!! याची आवशक्यता होती!!! थ्यान्क्स!!