शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला?
शाळेत शिकवलेला इतिहास फारसा आठवत नव्हता. नुकतेच मी Quora या वेबसाइट वर
What is the actual reason of Chatrapati Shivaji Maharaj's death?या प्रश्नाची उत्तरे वाचली. त्यात वेगवेगळी कारणे वाचली - १. "गूढघी" रोग २. विषमज्वर ३. विषप्रयोग (सोयराबाई कडून) ४. विषप्रयोग (मंत्र्यांकडून ) तिथे सर्वाधिक लोकप्रिय उत्तर चौथ्या क्रमांकाचे कारण सांगते. पण त्यात नीट संदर्भ दिलेले नाहीत. विकिपीडिया वर मला खालील माहिती मिळाली. https://en.wikipedia.org/wiki/Shivaji#Death_and_succession
In late March 1680, Shivaji fell ill with fever and dysentery, dying around 3–5 April 1680 at the age of 52, on the eve of Hanuman Jayanti. Rumours followed Shivaji's death, ..some Marathas whispering that Soyarabai, the youngest of the three wives who survived him,[75] had poisoned him so that his crown might pass to her 10-year-old son Rajaram. After Shivaji's death, Soyarabai made plans with various ministers of the administration to crown her son Rajaram rather than her prodigal stepson Sambhaji. On 21 April 1680, ten-year-old Rajaram was installed on the throne. However, Sambhaji took possession of the Raigad Fort after killing the commander, and on 18 June acquired control of Raigad, and formally ascended the throne on 20 July. Rajaram, his wife Janki Bai, and mother Soyrabai were imprisoned, and Soyrabai executed on charges of conspiracy that Octoberवरील परिच्छेद वाचून माझा असा समाज झाला कि सोयराबाईना शिवाजी महाराजांना विष दिले म्हणून शिक्षा दिली पण सोयराबाईवरचा विकी लेख वाचून असे दिसते कि त्यांना शिक्षा संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला म्हणून झाली. https://en.wikipedia.org/wiki/Soyarabai
Soyarabai's henchmen tried to poison Sambhaji in August 1681, but he survived. When he learnt about the plot, he had Soyarabai poisoned to death. Many plotters including Soyarabai's relatives of the Mohite family were also slaughtered or trampled by the elephants.माझे प्रश्न - १. सोयराबाईंनी महाराजांना मारण्याचा कट केला या बद्दल विकिपीडिया वर काही पुस्तके संदर्भ म्हणून दिली आहेत अ. Jadunath Sarkar (1992). Shivaji and his times ब. Jaswant Lal Mehta. Advanced study in the history of modern India 1707-1813 ही पुस्तके ज्यांच्याकडे असतील ते कृपया त्यातलया संबंधित पानांचे स्कॅन इथे टाकू शकतील का? नेमकी कोणती वाक्ये या दोन पुस्तकात वापरली आहेत? २. सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला? त्यासाठी संदर्भ कोणते? ३. महाराजांच्या (ब्राम्हण) मंत्र्यांनी विषप्रयोग केला - हि अफवा / असा समज कधी पासून समाजात आहे? जे लोक असे समजतात त्यासाठी कोणते ऐतिहासिक संदर्भ ते वापरतात?
याद्या
54435
प्रतिक्रिया
45
वर्गीकरण
मिसळपाव
श्री. मेहेंदळे यांचे
माहितीसाठी धन्यवाद! तुम्ही या
In reply to श्री. मेहेंदळे यांचे by जयंत कुलकर्णी
अत्रे साहेब तुम्ही खूप मागे आहेत...
हा धागा उडेल असे का वाटते
In reply to अत्रे साहेब तुम्ही खूप मागे आहेत... by विशुमित
चर्चा करण्याबद्दल काहीच दुमत
In reply to हा धागा उडेल असे का वाटते by खटपट्या
घ्या चर्चा आता .... भोवनी तर झाली..
In reply to चर्चा करण्याबद्दल काहीच दुमत by विशुमित
घटकंचुकी धाग्यावर घटकंचुकी
In reply to चर्चा करण्याबद्दल काहीच दुमत by विशुमित
विकिपीडियाचे संदर्भ उधृत करताना चिमुटभर मीठ
इंग्रजी विकिपीडियाच्या इतर
In reply to विकिपीडियाचे संदर्भ उधृत करताना चिमुटभर मीठ by माहितगार
इंग्रजी विकी च्या मर्यादा
In reply to विकिपीडियाचे संदर्भ उधृत करताना चिमुटभर मीठ by माहितगार
बादवे, वरती मी ज्या विकी
In reply to इंग्रजी विकी च्या मर्यादा by अत्रे
हे सोपे जावे म्हणून डाव्या
In reply to बादवे, वरती मी ज्या विकी by माहितगार
हं हे अशा पद्धतीने सायटेशन
In reply to हे सोपे जावे म्हणून डाव्या by अत्रे
अगदी
In reply to इंग्रजी विकी च्या मर्यादा by अत्रे
तुम्ही ज्याला निष्काळजीपणा
In reply to अगदी by माहितगार
हम्म.. अनास्था शब्द कदाचित
In reply to तुम्ही ज्याला निष्काळजीपणा by आनन्दा
अनास्था
In reply to हम्म.. अनास्था शब्द कदाचित by माहितगार
थोडी वर्षे थांबा. पुढील
१. सोयराबाईंनी महाराजांना
(संपादित)
जातीवाचक शब्द यासाठी वापरला
In reply to १. सोयराबाईंनी महाराजांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
सॉरी वरती म्हणजे तुम्हाला
In reply to जातीवाचक शब्द यासाठी वापरला by अत्रे
ब्राह्मण braahman
In reply to सॉरी वरती म्हणजे तुम्हाला by अत्रे
३ रुपयाला? हल्ली महाग केली
In reply to ब्राह्मण braahman by अद्द्या
महागाई वाढली बाबा .. आणि त्या
In reply to ३ रुपयाला? हल्ली महाग केली by कॅप्टन जॅक स्पॅरो
(संपादित) >> just a query who
In reply to १. सोयराबाईंनी महाराजांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद संपादित झाल्यासारखा
In reply to (संपादित) >> just a query who by एमी
मिपावरील या विषयावरच्या तज्ञ
( एकेरी नावाने महाराजांना
In reply to मिपावरील या विषयावरच्या तज्ञ by अत्रे
ते वाक्य माझे नाही - प्रदीप
In reply to ( एकेरी नावाने महाराजांना by प्रकाश घाटपांडे
होय बरोबर आहे.त्यांच्याच
In reply to ते वाक्य माझे नाही - प्रदीप by अत्रे
फेसबुक वरील लेखात जरी
मायबोलीवर असाच धागा आला
४था पर्याय नाही
In reply to मायबोलीवर असाच धागा आला by शाम भागवत
तो धागा वाचला. त्यातदेखील
In reply to ४था पर्याय नाही by स्थितप्रज्ञ
याचाच उगम शोधायचा आहे.
In reply to तो धागा वाचला. त्यातदेखील by अत्रे
>>शिवाजी महाराजांचा मृत्यू
मराठी विकिपीडिया वर जाऊन ते
In reply to >>शिवाजी महाराजांचा मृत्यू by सतिश गावडे
उत्तम
In reply to मराठी विकिपीडिया वर जाऊन ते by अत्रे
हा घ्या ... हाकानाका
In reply to उत्तम by सतिश गावडे
उत्तम
In reply to मराठी विकिपीडिया वर जाऊन ते by अत्रे
शिवचरित्र
.......शिवाजीस विष देऊन ठार मारले असे संभाजीस वाटत असावे.
कटवाले सापडले कसे?
In reply to .......शिवाजीस विष देऊन ठार मारले असे संभाजीस वाटत असावे. by व्ही. डी. सी.
हे वाचा ,(मी सहमत नाही ..
लेखकाने लिहिलंय,
In reply to हे वाचा ,(मी सहमत नाही .. by srahul