नमस्कार मित्रांनो,
मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "भुते-खेते-हडळी" अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?
मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....
तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X(
अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
इथे चर्चा अपेक्षित आहे....
जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही गुढकथा ( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "थरार" व "चकवा" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा...
आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन ;;)
वाचने
45227
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन लोकांसाठी धागा वर काढत
हे बरं केलंत....
In reply to नविन लोकांसाठी धागा वर काढत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
खिक्क पत्ता दिला कि नाही मग :
In reply to हे बरं केलंत.... by माम्लेदारचा पन्खा
सध्या
In reply to खिक्क पत्ता दिला कि नाही मग : by माझीही शॅम्पेन
क्याटवाले पत्ते बरोबर ठेवले की बोके मागे लागतात
In reply to सध्या by नाखु
हॅत्त तेरी ती! धागा व
अनुभव नाही पण
च्यायला ,मिपा एवढे संमृद्ध
ह्या:
In reply to च्यायला ,मिपा एवढे संमृद्ध by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
पांडूऊऊऊऊऊऊ....
In reply to ह्या: by पैसा
अरेरे, किती हृदय पिळवटून
In reply to पांडूऊऊऊऊऊऊ.... by अत्रुप्त आत्मा
हि वेबसाईट बंद आहे.. sachinparanjpe.wordpress.com is no longer.
मायबोली वरचा हा लेख बघा.
मायबोली वरचा हा लेख वाचला
where is ur blog?
In reply to मायबोली वरचा हा लेख वाचला by tusharmk
मला पण भूत, खवीस आणि हडळ
In reply to मायबोली वरचा हा लेख वाचला by tusharmk
सॅम पार्निया हे emergency