कुठली कार घेऊ?
मला माझ्या आई बाबांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ची कार घ्यायची आहे.
बाबांचं वय ६० च्या आस पास असल्याने त्यांना मॅन्युअल गिअर बदलण्याचा त्रास नको असं वाटत. शिवाय ते अलीकडेच गाडी शिकले आहेत.
त्यांना जवळपास फिरण्यासाठी कार घ्यायची आहे.
शहरात किंवा फार फार तर २-३ महिन्यातून एकदा मुंबई - पुणे इतका प्रवास होईल.
शिवाय जवळपास ट्रिप वगैरे साठी सुद्धा ते जातील.
मुख्य कारण म्हणजे मला टू व्हीलर पेक्षा कार सुरक्षित वाटते.
मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे.
कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.
याद्या
29199
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
बजेट किती ?
मारुतीच्या गाड्यांचा
In reply to बजेट किती ? by अत्रन्गि पाउस
शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार
In reply to बजेट किती ? by अत्रन्गि पाउस
महिंद्रा इ२ओ घ्या..
In reply to शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार by खग्या
मारुतीची Ignis ऑटोमॅटिक
पुणे आणि मुंबई मध्येच राहणार
टिआगो 6lac
In reply to पुणे आणि मुंबई मध्येच राहणार by सुखी
शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार
In reply to पुणे आणि मुंबई मध्येच राहणार by सुखी
टिआगो 6lac
In reply to शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार by खग्या
आय-टेन ऑटो घ्या
In reply to शक्यतो ५ ते ८ लाखांपर्यंत कार by खग्या
i10 बंद झाली आता
In reply to आय-टेन ऑटो घ्या by संजय क्षीरसागर
आय-टेन ग्रँड
In reply to i10 बंद झाली आता by सुखी
पोलो १०
1. गरज ऑटोमॅटिक ची आहे
In reply to पोलो १० by जिन्क्स
Safety
Suzuki celerio पण चांगला
परवाच celerio vxi AMT घेतली
काय किंमते ?
In reply to परवाच celerio vxi AMT घेतली by नीळा
क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की
In reply to काय किंमते ? by संजय क्षीरसागर
छान !
In reply to क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की by नीळा
क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की गाडी एक्सेलेटर न देताही हळूहळु पुढे
In reply to क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की by नीळा
क्राऊल
In reply to क्राउल म्हणजे ब्रेक सोडला की गाडी एक्सेलेटर न देताही हळूहळु पुढे by ओम शतानन्द
मारुती celerio zxi टॉप एंड
ओलाचे अॅप डाऊनलोडायला सांगा.
अगदी हेच मी सौदामिनीला सांगत होतो !
In reply to ओलाचे अॅप डाऊनलोडायला सांगा. by अभ्या..
`आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री
In reply to अगदी हेच मी सौदामिनीला सांगत होतो ! by संजय क्षीरसागर
बिभीषण फार तर
In reply to `आपलीच गाडी पाहिजे' या स्त्री by अभ्या..
ओला/ उबर -- मुंबई पुण्यात
In reply to ओलाचे अॅप डाऊनलोडायला सांगा. by अभ्या..
मायलेज कमी चालणार असेल तर i10
आजमितीला स्वतःची गाडी घेऊन
:))
In reply to आजमितीला स्वतःची गाडी घेऊन by सुबोध खरे
आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे,
In reply to :)) by खेडूत
हे हे.. सोप्पय की राव!
In reply to आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे, by अभ्या..
काय बोल्लास अभ्या. एकदम
In reply to आनंदाच्या झाडाचंही तसेच आहे, by अभ्या..
घराचं पण तसंच आहे. ??
In reply to :)) by खेडूत
खेडूत साहेब
In reply to :)) by खेडूत
साहेब नका म्हणू हो क्रुपया..
In reply to खेडूत साहेब by सुबोध खरे
डॉक्टर , एकदम परफेक्ट
In reply to आजमितीला स्वतःची गाडी घेऊन by सुबोध खरे
खरे साहेबांशी सहमत,
आभार
मग गाडी घ्यायचा
In reply to आभार by खग्या
नाही
In reply to मग गाडी घ्यायचा by धर्मराजमुटके
ओला/उबेर हे दूसर्या कारला पर्याय
मात्र कुटूंबाकडे एक कार असणं
In reply to ओला/उबेर हे दूसर्या कारला पर्याय by मराठी कथालेखक
तुमच्याशी सहमत आहे, मी वर जो
In reply to ओला/उबेर हे दूसर्या कारला पर्याय by मराठी कथालेखक
एक कोटीची ऐपत वाले आहात हे पन्नास लाखाच्या (दर्शनी) गाडीवरुन दिस
In reply to तुमच्याशी सहमत आहे, मी वर जो by संदीप डांगे
लाखभर किमी चालवायचे तर
तुम्ही फक्त आठ लाखाच्या कारचा
In reply to लाखभर किमी चालवायचे तर by सुबोध खरे
वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५
In reply to तुम्ही फक्त आठ लाखाच्या कारचा by मराठी कथालेखक
इथे मी लेखकाच्या वैयक्तिक
In reply to वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५ by सुबोध खरे
मी जवळ नसताना आई बाबांना
In reply to इथे मी लेखकाच्या वैयक्तिक by मराठी कथालेखक
Grand i10. Rs. 6,05,000 ची.
In reply to वॅगन आर स्वयंचलित ची किंमत ५ by सुबोध खरे
शेवटी अजून एक हिशेब
तासाला सातशे वीस रुपये
In reply to शेवटी अजून एक हिशेब by सुबोध खरे
कारमध्ये कुणी नुसताच बसत नसतो
In reply to तासाला सातशे वीस रुपये by स्वामी संकेतानंद
माझ्या मित्रमंडळात असे तिघे
In reply to तासाला सातशे वीस रुपये by स्वामी संकेतानंद
ओला उबरचे मालक आणि चालक तेच
In reply to तासाला सातशे वीस रुपये by स्वामी संकेतानंद
Ignis भारी वाटली मला तरी!
घेऊन टाका
In reply to Ignis भारी वाटली मला तरी! by शब्दबम्बाळ
मला वाटतं, ना डोक्याचा, ना
In reply to घेऊन टाका by सुबोध खरे
क्विड
माझ्या मित्राने घेतलीये ती
In reply to क्विड by रुस्तम
क्विड कोणी घेत्तली आहे का?
वयाच्या ७५ ला
स्वतःची कार घ्या आणि ओलाला
In reply to वयाच्या ७५ ला by देशपांडे विनायक
उत्तम सल्ला!
In reply to स्वतःची कार घ्या आणि ओलाला by अभ्या..
ओला उबर ला जी गाडी भाड्याने
In reply to स्वतःची कार घ्या आणि ओलाला by अभ्या..
माझ्या माहितीप्रमाणे असं नसतं
In reply to ओला उबर ला जी गाडी भाड्याने by अभिजीत अवलिया
स्वतःसाठी एकतर एक्सक्लूझीव गाडी घ्यावी किंवा मग घेऊ नये
In reply to माझ्या माहितीप्रमाणे असं नसतं by चिनार
लॉजिक आहे ना
In reply to स्वतःसाठी एकतर एक्सक्लूझीव गाडी घ्यावी किंवा मग घेऊ नये by संजय क्षीरसागर
वर खरे आणि डांगे
आम्ही झेस्ट ए एम टी घेतलीय
स्विफ्ट डिझायर वापरतोय गेली ७
वरीलपैकी आय१० ग्रँडला मत
मागच्या आठवड्यातच मारुती
ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर - हा
In reply to मागच्या आठवड्यातच मारुती by अमर विश्वास
मारुती इग्निस मध्ये ऑटो डिम
टियागो AMT