कुठली कार घेऊ?
मला माझ्या आई बाबांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ची कार घ्यायची आहे.
बाबांचं वय ६० च्या आस पास असल्याने त्यांना मॅन्युअल गिअर बदलण्याचा त्रास नको असं वाटत. शिवाय ते अलीकडेच गाडी शिकले आहेत.
त्यांना जवळपास फिरण्यासाठी कार घ्यायची आहे.
शहरात किंवा फार फार तर २-३ महिन्यातून एकदा मुंबई - पुणे इतका प्रवास होईल.
शिवाय जवळपास ट्रिप वगैरे साठी सुद्धा ते जातील.
मुख्य कारण म्हणजे मला टू व्हीलर पेक्षा कार सुरक्षित वाटते.
मी जवळ नसताना आई बाबांना जास्तीत जास्त आराम आणि सुरक्षितता पुरवण्याची इच्छा आहे.
कृपया तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी जवळ नसताना आई बाबांना
Grand i10. Rs. 6,05,000 ची.
शेवटी अजून एक हिशेब
तासाला सातशे वीस रुपये
कारमध्ये कुणी नुसताच बसत नसतो
माझ्या मित्रमंडळात असे तिघे
ओला उबरचे मालक आणि चालक तेच
Ignis भारी वाटली मला तरी!
घेऊन टाका
मला वाटतं, ना डोक्याचा, ना
क्विड
माझ्या मित्राने घेतलीये ती
क्विड कोणी घेत्तली आहे का?
वयाच्या ७५ ला
स्वतःची कार घ्या आणि ओलाला
उत्तम सल्ला!
ओला उबर ला जी गाडी भाड्याने
माझ्या माहितीप्रमाणे असं नसतं
स्वतःसाठी एकतर एक्सक्लूझीव गाडी घ्यावी किंवा मग घेऊ नये
लॉजिक आहे ना
वर खरे आणि डांगे
आम्ही झेस्ट ए एम टी घेतलीय
स्विफ्ट डिझायर वापरतोय गेली ७
वरीलपैकी आय१० ग्रँडला मत
मागच्या आठवड्यातच मारुती
ऑटो डिम रिअर व्ह्यू मिरर - हा
मारुती इग्निस मध्ये ऑटो डिम
टियागो AMT