महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls…
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
वाचने
49426
प्रतिक्रिया
296
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुरुजी
माझे अंदाज या धाग्यात दिले
In reply to गुरुजी by धर्मराजमुटके
भारी!
=))
In reply to भारी! by पैसा
अगदी अगदी!
In reply to =)) by अत्रुप्त आत्मा
जनतेला उपयोग वगैरे काही नाही,
In reply to अगदी अगदी! by संदीप डांगे
=))
In reply to भारी! by पैसा
असं कसं, असं कसं ?!
In reply to भारी! by पैसा
अंदाज
स्वतः केलेल्या कामांचा अहवाल
जर त्यांनी खरंच काम करून
In reply to स्वतः केलेल्या कामांचा अहवाल by शब्दबम्बाळ
राज ठाकरे / मनसे पण निवडणूक
In reply to जर त्यांनी खरंच काम करून by हतोळकरांचा प्रसाद
माझ्या अंदाजाप्रमाणे...
तुमचा अंदआहे१००% बरोबर आहे !
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे... by संदीप डांगे
तुमचा अंदाज साफ चुकणार आहे
In reply to तुमचा अंदआहे१००% बरोबर आहे ! by धर्मराजमुटके
होय महाराजा !
In reply to तुमचा अंदाज साफ चुकणार आहे by संदीप डांगे
पुढच्या प्रतिसादासाठी राखून
In reply to होय महाराजा ! by धर्मराजमुटके
कब है निकाल?
उंद्या हाय झान्गडगुथ्था!
In reply to कब है निकाल? by आदूबाळ
आत्ता
ख्यिक!!
In reply to आत्ता by धर्मराजमुटके
मतमोजणी सुरू
निकाल
अगदी पहिले कल
१०.२४ वाजता
१०.२९ वाजता
१०.३२ वाजता
१०.३४ वाजता
१०.३७ वाजता
१०.४१ वाजता
१०.४६ वाजता
१०.४८ वाजता
१०.५६ वाजता
उल्हासनगर मध्ये
कल
दादर च्या जागा मनसे कडून सेने कडे परत जाणार
११.१२ वाजता
आताचे चित्र
११.२९ वाजता
ज़िल्हा परिषदेवर आपापले गड राखलेत
११.४६ वाजता
एक प्रश्न.
एकूण जागा २२७
In reply to एक प्रश्न. by प्रसाद_१९८२
११४ बहुमतासाठी
मनसे
वाटत नाही असं
In reply to मनसे by गॅरी ट्रुमन
नाशिक - माजी महापौर यतीन वाघ
अडकलेले निकाल
सेटींग
In reply to अडकलेले निकाल by गॅरी ट्रुमन
सोलापूर
येस्स्स्स.
In reply to सोलापूर by मनिमौ
बरेच कल अपेक्षेप्रमाणे आहेत.
दु:खद नाही
In reply to बरेच कल अपेक्षेप्रमाणे आहेत. by तुषार काळभोर
दादर मधून माजी महापौर विशाखा
शिवसेनेचा बालेकिल्ला
आमच्याकडे वेस्ट ला ३-४ जागा भाजप च्या होत्या नेहमी
In reply to शिवसेनेचा बालेकिल्ला by हतोळकरांचा प्रसाद
१.४३ वाजता
आता मुंबईत भाजपा - ७३ व
आढावा
'स्वबळावर सत्ता स्थापन करु'
निकाल
In reply to 'स्वबळावर सत्ता स्थापन करु' by प्रसाद_१९८२
बिलकुल सहमत आहे
In reply to निकाल by गॅरी ट्रुमन
कोथरुड - पुणे
In reply to निकाल by गॅरी ट्रुमन
इतर शहरांमध्ये मात्र भाजपने
संदीप भाऊ...
In reply to इतर शहरांमध्ये मात्र भाजपने by संदीप डांगे
डांगे साहेब, भाजपच्या
In reply to इतर शहरांमध्ये मात्र भाजपने by संदीप डांगे
चिनार, आप्पा, तुमच्या
In reply to डांगे साहेब, भाजपच्या by अप्पा जोगळेकर
जर तरचे माहीत नाही. तूर्तास
In reply to चिनार, आप्पा, तुमच्या by संदीप डांगे
जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला
In reply to जर तरचे माहीत नाही. तूर्तास by अप्पा जोगळेकर
नावे आल्यावर माइक्रो लेवल ला
In reply to जर तर चा विषय नाहीच, तुम्हाला by संदीप डांगे