कोणती बाईक आणि मोपेड घ्यावी?
मी जवानीत रॉयल एन्फिल्ड ३५० वापरली आहे. खरे तर माझी अत्यंत आवडती गाडी आहे.
सध्या मी महाराष्ट्राबाहेर आहे आणि जुलै मध्ये परतणार आहे. त्यावेळी मला अर्धांगिनीसाठी एक मोपेड आणि माझ्यासाठी एक नवीन बाईक घ्यायची आहे.
शहरात वापरण्यासाठी कोणती मोपेड सध्या चांगली आहे?
बुलेट ३५० तर मनात आहेच, पण मला एका मित्राची अव्हेंजर क्रूझ १८०, फक्त दीपावली २०१६ मधील व फार फार तर १००० किमी वापरलेली बाईक ५०००० पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा गोंधळ आहे मनात.
दुसरा एक मुद्दा म्हणजे तीन वर्षांनी चिरंजीव सुद्धा लायसेन्स काढण्याच्या वयाचे होतील, तेव्हा आता घेतलेली मोपेड किंवा बाईक त्याला देता आली तर बरेच.. त्यामुळे चांगली मोपेड आणि बाईक सुचवा हि विनंती. रॉयल एन्फिल्ड ३५० आणि अव्हेंजर क्रूझ १८०,चे ऍव्हरेज खूप कमी म्हणजे ३५-४० आहे हे मला माहित आहे, त्यामुळे कुणी दुसरी बाईक सुचवली तरी चालेल. मुख्य वापर हा शहरात रोज २० किमी एवढाच आहे.. धन्यवाद
याद्या
3077
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
२० किमीसाठी मायलेज बघू नका...
२० किमीसाठी मायलेज बघू नका...
लिंक द्या प्लिज
In reply to २० किमीसाठी मायलेज बघू नका... by टवाळ कार्टा
मी ***सारखी स्वतःच्याच
In reply to लिंक द्या प्लिज by दा विन्ची
टक्या, बजाज अॅव्हेन्जर
In reply to मी ***सारखी स्वतःच्याच by टवाळ कार्टा
अता सगळे निर्णय अर्धांगाला
In reply to टक्या, बजाज अॅव्हेन्जर by सतिश गावडे
काहीतरी गडबड आहे
स्थितप्रज्ञ
स्थितप्रज्ञ
घ्या हो. मग नक्की घ्या! म्या
In reply to स्थितप्रज्ञ by दा विन्ची
Avenger बद्दल अजून माहिती
रस्ते खराब असतील तर अ
In reply to Avenger बद्दल अजून माहिती by उगा काहितरीच
१५००० हजारात गिअरची हलकी सायकल घ्या
+१
In reply to १५००० हजारात गिअरची हलकी सायकल घ्या by स्वधर्म