Skip to main content

कसे आहात सगळे ?

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 10/02/2017 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो नमस्कार, मी बऱ्याच वर्षांनी इकडे आलोय. समकालीन काही लेख आताच वाचत होतो व गतआठवणीत बुडालो. मजा आली. तुम्ही सगळे कसे आहात ? सविनय, अजय भागवत

वाचने 1871
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी अजयरावांना ओळखतो पण ते मला ओळखतील याची शक्यता जरा कमी आहे कारण ते मला माझ्या मिपावरील पूर्वजन्मात ओळखत होते आणि माझा हा जन्म त्यांना माहित असेलच असे नाही. मला वाटते अजयराव इथे ६-७ वर्षांनी आले असावेत. येत जा. मिपा आपलाच असा :) (२००९-१० च्या मिपाविषयी नेहमीच नॉस्टॅल्जिआ असलेला पूर्वाश्रमीचा क्लिंटन) ट्रुमन

तुम्हाला मी पा वर पाहून खूपच आनंद झाला