मिपाकरांनो नमस्कार,
मी बऱ्याच वर्षांनी इकडे आलोय. समकालीन काही लेख आताच वाचत होतो व गतआठवणीत बुडालो. मजा आली.
तुम्ही सगळे कसे आहात ?
सविनय,
अजय भागवत
वाचने
1893
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
गतआठवणींना शब्दबद्ध करा.
गतआठवणींना शब्दबद्ध करा.
छान कल्पना आहे
In reply to गतआठवणींना शब्दबद्ध करा. by मोदक
छान कल्पना आहे
तुमच्या ऒळखिचं कोण कोण आहे?
तुमच्या ऒळखिचं कोण कोण आहे?
....
.
.
.
.
. अता...
.
.
.
.
.
.
.
.
.
इथे?
मी ओळखतो :)
In reply to तुमच्या ऒळखिचं कोण कोण आहे? by अत्रुप्त आत्मा
मी अजयरावांना ओळखतो पण ते मला ओळखतील याची शक्यता जरा कमी आहे कारण ते मला माझ्या मिपावरील पूर्वजन्मात ओळखत होते आणि माझा हा जन्म त्यांना माहित असेलच असे नाही. मला वाटते अजयराव इथे ६-७ वर्षांनी आले असावेत. येत जा. मिपा आपलाच असा :)
(२००९-१० च्या मिपाविषयी नेहमीच नॉस्टॅल्जिआ असलेला पूर्वाश्रमीचा क्लिंटन) ट्रुमन
मस्तच
तुम्हाला मी पा वर पाहून खूपच आनंद झाला