हे पण छळ-कपट वाले कॉल
अलीकडे http://www.jobishh.com/ किंवा http://www.clickjobs.com/ सारख्या काही ठिकाणांहून अचानक बरेच कॉल्स येताहेत ...
थोडक्यात सांगायचे तर तुम्ही काही पैसे ६ ते ९ हजार भरा आणि ते तुमच्यासाठी इंटरव्ह्यू (निश्चित नंबर किंवा कालावधी नाही) अरेंज करतील
त्यांच्याशी जेव्हा रोकडी बातचीत करावी आणि जर का रिफँड साठी तुमच्या अटी शर्ती काय आहेत असे विचारले तर अत्यन्त गोलमाल उत्तरे देतात ...
योगायोग म्हणजे हे सगळे कॉल्स दिल्ली हुन येताहेत आणि बराच अक्सेंट मारून बोल्ट असले तरी इंग्रजीचा दर्जा बघता अत्यन्त संशयास्पद व्यवहार वाटतो आहे ...
बहुतांश वेळा वे विल गेट बँक म्हणून कॉल्स संपले परंतु कुणी तरी ह्याला बळी पडू शकतो म्हणून हा धागा ...
कुणाला असे काही अनुभव आलेत का ??
याद्या
2339
प्रतिक्रिया
6
वर्गीकरण
मिसळपाव
बरेचदा अनोळखी
Sorry for replying in
सरळ "फसवे" कॉल म्हणा ना !
बरोबर आहे!
In reply to सरळ "फसवे" कॉल म्हणा ना ! by अनन्त्_यात्री
अशा वेळी एकच उपाय वापरावा!!
मला रविवार सकाळी 8.30 ला फोन कॉल आला होता.