केरळ भटकंती - मदत हवी आहे.
नमस्कार मंडळी,
पुढील महिन्याच्या दुसर्या आठवड्यात केरळमध्ये भटकंती करण्यासाठी जात आहे. प्रवासाचे जाण्या-येण्याचे बूकिंग झाले आहे, त्याचबरोबर राहण्यासाठी मुन्नार येथील क्लब महिंद्राच्या हॉटेलचे बूकिंग झाले आहे.
साधारण पाच ते सहा दिवसाच्या भटकंतीमध्ये मुन्नारमध्ये आणि जवळपास फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत?
तिथल्या अंतर्गत प्रवासासाठी सलग पाच दिवस एखादी गाडी बूक करण्याची सुविधा तिथे उपलब्ध होईल काय?
खरेदीसाठी मुन्नारमध्ये किंवा आसपासच्या भागात मार्केट्स आहेत का?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहार आणि मांसाहार या दोहोंसाठी उत्तम ठिकाणे तिथे मिळतील का?
मिपाकरांपैकी तिथे जावून आलेल्यांचा अनुभव कसा होता?
वर्गीकरण
वाचने
5461
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
प्रवासाचे जाण्या-येण्याचे
In reply to प्रवासाचे जाण्या-येण्याचे by मोदक
मुंबई ते कोचीन अशी बूकिंग आहे
मुन्नार / पेरियार / टेक्काडी
केरळ ची आमची ट्रिप आठवली......
In reply to केरळ ची आमची ट्रिप आठवली...... by विखि
विस्तृत प्रतिसादाबद्दल
In reply to केरळ ची आमची ट्रिप आठवली...... by विखि
मस्त प्रतिसाद.. जुन्या
मुन्नारजवळचं ते बकरीचं
केरळमध्ये फिरण्यासाठी KTDC
किसन देवा,
In reply to किसन देवा, by सुखी
नंबर द्या, फोन करून माहिती
In reply to नंबर द्या, फोन करून माहिती by किसन शिंदे
व्यनि
मुन्नार मध्ये आणि आजूबाजूस
बरं, तू फिरुन वगैरे आलास की
बाकी सगळ्यांनी सांगितलं आहे