नास्तिक विचार मंच!!!!
मराठी संकेतस्थळांवर अनेक आस्तिकतेशी संबंध असणारे धागे आहे.कुठला तरी बापू,महाराज ,योगी,कुणी ब्रह्मचैतन्य कुणी काय अन काय.या सगळ्या आस्तिकीकरणात नास्तिकांचा आवाज कुठेच ऐकायला येत नाही,त्यासाठी हा प्रपंच.
मी ही आस्तिक होतो,वयाच्या सोळाव्या सतर्याव्या वर्षांपर्यंत.पुढे थोडे समजायला लागल्यापासून आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर देव धर्म यातला फोलपणा व खासकरुन भारतीयांमधला भोळसटपणा लक्षात यायला लागला व हळूहळू मी /ठार नास्तिक झालो.देव नावचे अस्तित्वात नसलेले रसायन लोकांच्या अंगात कसे मिसळले आहे हे जाणवायला लागले.पुढे रिचर्ड डॉकीन्स या अवलिया वैज्ञानिकाची पुस्तक स्वरुपात ओळख झाल्यानंतर माझ्या आधीच्या विसंगत नास्तिक विचारांमध्ये एकसंधपणा आला .नास्तिकता ही मिरवता येते हे त्याने जगाला दाखवून दिले .
असो,एका संशोधनानुसार नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा जास्त हुशार असतात असे आढळून आले आहे.
तर या धाग्यावर तुम्ही नास्तिक का आहात? नास्तिक का झालात ? हे थोडक्यात मांडावे.
इथे लॉजिकल कारण सांगावे.अमुक बलात्कार झाला,देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन मृत्यु झाला म्हणून मी नास्तिक झालो वगैरे भावनिक आर्ग्युमेंट नकोत.
धन्यवाद.
वाचने
26855
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
स्वामींचा एक दिवस दृष्टांत
In reply to स्वामींचा एक दिवस दृष्टांत by आदूबाळ
हहपुवा!! :):)
In reply to स्वामींचा एक दिवस दृष्टांत by आदूबाळ
हाहाहा..
In reply to स्वामींचा एक दिवस दृष्टांत by आदूबाळ
लै भारी!
टफी, पुन्हा एकदा सुसंगत पोस्ट !
आई-वडील
'ना' धाग्याच्या शीर्षकाचे
In reply to 'ना' धाग्याच्या शीर्षकाचे by श्रीगुरुजी
लाहोल मिळाकुवत
In reply to लाहोल मिळाकुवत by प्रान्जल केलकर
वेगवेगळी फुले उमलली, रचुनी
In reply to वेगवेगळी फुले उमलली, रचुनी by श्रीगुरुजी
लेक लाडकी या घरची
कधी आस्तिक नव्हतेच. देव आहे
In reply to कधी आस्तिक नव्हतेच. देव आहे by पिलीयन रायडर
रायडर बाइ ,तुम्ही आस्तिक असाल
In reply to कधी आस्तिक नव्हतेच. देव आहे by पिलीयन रायडर
थोडा गोंधळ
In reply to थोडा गोंधळ by गॅरी ट्रुमन
खरंय.. पण जे धार्मिक असतात ते
In reply to खरंय.. पण जे धार्मिक असतात ते by पिलीयन रायडर
प्रत्येक वेळी नाही
In reply to प्रत्येक वेळी नाही by गॅरी ट्रुमन
तुमचं बरोबर आहे, पण तरीही
In reply to तुमचं बरोबर आहे, पण तरीही by मराठी कथालेखक
जो जाहीर करतो की "मी नास्तिक
In reply to जो जाहीर करतो की "मी नास्तिक by गॅरी ट्रुमन
आता नास्तिक असल्याचा किंवा
In reply to खरंय.. पण जे धार्मिक असतात ते by पिलीयन रायडर
<<<सगळ्यामागे कारण आहे,
नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा
In reply to नास्तिक लोक आस्तिकांपेक्षा by सुबोध खरे
http://www.dailymail.co.uk
अभ्यास वाढवा
In reply to अभ्यास वाढवा by रामपुरी
ते भारताबाहेर गेले नसावेत
नास्तिक आणि आस्तिक दोघेही
In reply to नास्तिक आणि आस्तिक दोघेही by डॉ सुहास म्हात्रे
अगदी मान्य. आस्तिकांचा
नास्तिक आणि निरीश्वरवादी
In reply to नास्तिक आणि निरीश्वरवादी by प्रसाद गोडबोले
व्वा, मार्कस-भौ
In reply to नास्तिक आणि निरीश्वरवादी by प्रसाद गोडबोले
नास्तिक आणि निरीश्वरवादी ...............
In reply to नास्तिक आणि निरीश्वरवादी ............... by अनन्त्_यात्री
मार्कस, या विषयी अधिक
In reply to नास्तिक आणि निरीश्वरवादी by प्रसाद गोडबोले
हे म्हणजे तुम्ही टफि ना गोल
In reply to नास्तिक आणि निरीश्वरवादी by प्रसाद गोडबोले
सुरेख प्रतिसाद, मार्कस.
बालगंधर्व पुलावरल्या भुताचे विचार
बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ?
In reply to बुद्धीवाद म्हणजे नेमकं काय ? by चिनार
बुध्दीवाद
बुद्धीवाद म्हणजे .....
In reply to बुद्धीवाद म्हणजे ..... by अनन्त्_यात्री
सहमत आहे
In reply to बुद्धीवाद म्हणजे ..... by अनन्त्_यात्री
पण अशी धारणा म्हणजे स्वतःच्या
In reply to पण अशी धारणा म्हणजे स्वतःच्या by चिनार
घोळ
In reply to बुद्धीवाद म्हणजे ..... by अनन्त्_यात्री
थोडासा पण कळीचा फरक...
जिथे विज्ञान संपतं तिथे देव
In reply to जिथे विज्ञान संपतं तिथे देव by इल्यूमिनाटस
पण कोणता मोठा प्रॉब्लेम आला
स्वतःच्या बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नक्कीच नव्हे
In reply to स्वतःच्या बुद्धीप्रती असलेली अंधश्रद्धा नक्कीच नव्हे by अनन्त्_यात्री
ज्ञान हे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ
माझा पास.. मिपावरच मी पूर्वी
रिझेम्ब्लन्स
In reply to रिझेम्ब्लन्स by llपुण्याचे पेशवेll
त्यांचा 'विचार' मंच पण आहे?
सौ बात की एक बातः मी स्वार्थी
मी नास्तिक /निरीश्वरवादी आहे.
पैले तुम अपना प्रॉब्लेम फिक्स
खरतर आस्तिक किंवा नास्तिक
एक उत्तरमीमांसा वगळता बारा
In reply to एक उत्तरमीमांसा वगळता बारा by एस
कधीतरी भारतीय तत्त्वज्ञान आणि
In reply to एक उत्तरमीमांसा वगळता बारा by एस
लेखाची वाट पाहातो आहे.
In reply to एक उत्तरमीमांसा वगळता बारा by एस
लवकर लिहा
In reply to एक उत्तरमीमांसा वगळता बारा by एस
चार्वाक मत
In reply to चार्वाक मत by प्रसाद गोडबोले
नक्कीच. डॉ. साळुंखेंचं नाव
In reply to नक्कीच. डॉ. साळुंखेंचं नाव by एस
शब्दच्छल
IN GOD WE TRUST
In reply to IN GOD WE TRUST by नेत्रेश
इन गॉड वी ट्रस्ट असं म्हटलं की
In reply to इन गॉड वी ट्रस्ट असं म्हटलं की by संजय क्षीरसागर
यावरनं थ्री इडियट्स मधला किस्सा आठवला.
In reply to यावरनं थ्री इडियट्स मधला किस्सा आठवला. by संजय क्षीरसागर
बरोबर आहे.
लोकायत दर्शनाचे ईप्सित काय होते? मार्कस & एस ..युअर टर्न
In reply to लोकायत दर्शनाचे ईप्सित काय होते? मार्कस & एस ..युअर टर्न by अनन्त्_यात्री
आयुष्य एक टाईमपास
In reply to आयुष्य एक टाईमपास by मराठी कथालेखक
माझ्या मते आयुष्य हे एक
माझ्या मते आयुष्य हे एक टाईमपास आहे.अगदी हेच एका धर्माचे तत्वज्ञान आहे, त्याच्या मते गाडीचे गंतव्यस्थान हेच स्थायी जीवन आहे :) ;)In reply to माझ्या मते आयुष्य हे एक by डॉ सुहास म्हात्रे
कोणता धर्म ?
In reply to आयुष्य एक टाईमपास by मराठी कथालेखक
मकले, संकल्पनेत गल्लत आहे
In reply to मकले, संकल्पनेत गल्लत आहे by संजय क्षीरसागर
टाईमपास म्हणजे स्वतःच्या
In reply to टाईमपास म्हणजे स्वतःच्या by मराठी कथालेखक
मोक्ष म्हणजे सर्व धारणांपासून मुक्ती
मागेही एकदा कुठल्यातरी
पैजारबुवा ..उत्तर डोळ्यापुढे ठेऊन गणित सोडवायला बसल्यागत वाटते
ईथर व कर्म-सिद्धान्त
In reply to ईथर व कर्म-सिद्धान्त by अनन्त्_यात्री
हे बरोबरे!
चला, किमान गाण्याच्या बेचव
मी कधी आस्तिक बनू पाहतो पण
नास्तिक असण्यात मिरवण्यासारखे
In reply to नास्तिक असण्यात मिरवण्यासारखे by सतिश गावडे
ख्या ख्या ख्या
In reply to ख्या ख्या ख्या by प्रसाद गोडबोले
=)
अर्धा पेला भरलेला की अर्धा पेला रिकामा ?
संजय क्षीरसागर,