बायका पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की बायकांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पुरुष सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत सिगरेट फुकणार्या बायका स्वतःला पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पुरुष जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग बायकाही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणार्या बायका सर्रास दिसतात.पुरुषाला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत बायकांना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पुरुष करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या बायकांनाहि मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही चवळीच्या शेंगा बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात
४फोरव्हिलर चालवणे हा खास पुरुषी प्रांत.पण घुसघोरी करणार नाही त्या बायका कसल्या.वडील,भाऊ,आणि नवरा यांना बकरा बनवून कारमध्ये शेजारी बसवले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणार्य बायका मात्र इथे गडबडतात.ॲक्सलेटर दे असे सांगितले की ब्रेक देतात व ब्रेक दाबायला सांगितले की ॲक्सलेटर देतात.आणि वर यांना ऑटोमॅटीक कार नको असते,यांना हवी असते स्टीक शिफ्ट कार.मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही.मग कार मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.दारु ही खास पुरुषांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल बायकांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की बिअर मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.
तर बायकांनो जरुर पुरुषांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पुरुषांचे एकच उदाहरण देतो,पाककला हा बायकांचा प्रांत ,पण पुरुषांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध शेफ हे पुरुष आहेत.उदा.भारतात संजीव कपूर,जागतिक पातळीवर गॉर्डन रॅमसे.
तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,men are men .
याद्या
7795
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
जिनियस! सिंथेटीकली.
हे राजेश घासकडवींकृत सुडंबन
In reply to जिनियस! सिंथेटीकली. by यशोधरा
आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे
अगदी, अगदी.
In reply to आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे by आदूबाळ
पहिला फ्री आणि त्या एकावर एक
In reply to आज मिपाचा हॅपी अवर वगैरे आहे by आदूबाळ
मस्त!! आता मुंबै वि. पुणे!!
पुरुष मागे पडू नयेत म्हणून .
ठ्ठो!!!
In reply to पुरुष मागे पडू नयेत म्हणून . by कंजूस
पुढचे विषय मी सुचवतो.
आणि एव्हरग्रीन शाकाहार वि.
In reply to पुढचे विषय मी सुचवतो. by बोका-ए-आझम
लग्नाच्या बाजारात मुलांच्या
In reply to पुढचे विषय मी सुचवतो. by बोका-ए-आझम
त्यात
In reply to लग्नाच्या बाजारात मुलांच्या by अभिजीत अवलिया
तुम्ही हे लावाच टक्याला पाचशेचा अनुभव आहे. मिपा ष्टॅण्डावरील वायफळ मळा ते भिंतीच्या तुंबड्या या बशीत जागा न शोधणारा प्रवासी नाखु.
टक्याला पाचशेचा अनुभव आहे.
In reply to त्यात by नाखु
प्रीतीसादांचापर्तिसादांचा अनूभव आहे असे पश्ट ल्हिआ...अरे देवा
In reply to टक्याला पाचशेचा अनुभव आहे. by टवाळ कार्टा
प्रीतीसादांचाप्रतीसादांचा अनुभव असेच म्हणत होतो. खुलाश्यातील खलाशी नाखुईश्श्य
स्वतःचे अगदी पर्सनल प्रॉब्लेम
बापरे !!
छे बाई !
याचा बदला म्हणून पुरुषांना
हाय काय अन नाय kaay
ह ह पु वा. हा अगदी वर्मावर
In reply to हाय काय अन नाय kaay by nanaba
ह ह पु वा. हा अगदी वर्मावर
In reply to हाय काय अन नाय kaay by nanaba
=))
In reply to हाय काय अन नाय kaay by nanaba
तुम्हीही त्यांची बरोबरी करा.>
खी खी खी
चला नवीन विषय आला.........
=))))))
बा पु ब का का ?
हे राजेश घासकडवींकृत सुडंबन
संपादकांना विनंती
In reply to हे राजेश घासकडवींकृत सुडंबन by माहितगार
नानासाहेब नेफळे,
आलाव तूमी ट्फी काकानू?
किती दिवसांनी जरा हसायला
हसा की मग ,पण हसण्यातही कॉपी
In reply to किती दिवसांनी जरा हसायला by रेवती
तर बायकांनो ,पुरुषांना कॉपी
बायका पुरुषांची बरोबरी का
Activa , Scooty चालवणार्या
हाहाहा
हे सगळं करणार्या मुली जर
या पुढे जाऊन काही चवळीच्या