मी तक्रार नाही मांडत
पण निदान मानसिक सांत्वन शोधतोय
मी काही बँकेत रांगेत उभे नाही राहिलो ,सुटते नाही म्हणून भुकेले पण उभा नाही राहिलो
पण मी पुरा व्हाईट च्या पैस्याने फ्लॅट घेतलाय ,आता जागेचे भाव कमी होणार
silver line in क्लाउड्स तुम्हीच सांगा ह्यात
मी भक्त पण नाही नाही आणि ट्रॉल पण नाही ,पण majhe kaay chukle ?
याद्या
1606
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
फिकर णॉट
flat विकायचा आहे ,कोणत्या
तुम्ही गुंतवणूक म्हणून फ्लॅट
+१००
In reply to तुम्ही गुंतवणूक म्हणून फ्लॅट by हतोळकरांचा प्रसाद
धागा नक्की काय उद्देशाने