Skip to main content

माझी पण नोटा बंदीची कैफियत

लेखक णरुअ यांनी रविवार, 20/11/2016 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी तक्रार नाही मांडत पण निदान मानसिक सांत्वन शोधतोय मी काही बँकेत रांगेत उभे नाही राहिलो ,सुटते नाही म्हणून भुकेले पण उभा नाही राहिलो पण मी पुरा व्हाईट च्या पैस्याने फ्लॅट घेतलाय ,आता जागेचे भाव कमी होणार silver line in क्लाउड्स तुम्हीच सांगा ह्यात मी भक्त पण नाही नाही आणि ट्रॉल पण नाही ,पण majhe kaay chukle ?

वाचने 1614
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जागेची किंमत कमी झाली तरी सगळी भाववाढ कमी होईल. अर्थव्यवस्थेला आलेली सूज उतरेल. त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या पैशाची किंमत आताच्या तुलनेत जास्त असेल. उदा. आता १००० रुपयात ज्या वस्तू येतात त्या नंतर ७०० मधे येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे फ्लॅटची किंमत ४० लाखावरून ३० लाख झाली तरी त्याचे मूल्य तुलनेत आता आहे तसेच राहिलेले लक्षात येईल.

तुम्ही गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतला आहे का? जर तसे असेल तर नोटबंदीचा त्याच्याशी संबंध जोडणं योग्य ठरणार नाही. गुंतवणूक हि बाजारातल्या धोक्याशी निगडित असते मग तो नोटबंदीचा धोका असो की जागतिक मंदीचा!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

+१०० आणि त्या वेळी तुम्हाला सब्जेक्ट टू मर्केट ..वगैरे कळळं नै का?

काढलाय माहित नाही (कुठलीच वर्गवारी दिसली नाही ) गमतीत असेल तर.(आणि प्रतिसादही गमतीतच घेणे) सदर फ्लॅट काळे पैसे ठेवायला देणे फ्लॅट पांढरा पैसे काळे. तुम्ही भक्त आहात की ट्रोल हे इतर ठरवितात (आणि कधी कधी सिद्ध करतातही) मिपावर ट्रोल आहे असे खुले आम जाहीर करणारा एकही आयडी सापडला नाही मला माझ्या गेल्या आठ वर्षांच्या वाचनात) बँकेतल्या रांगेचा प्रश्न समजला नाही पुन्हा मांडा.मिपा लाईनीबद्दल मौलीक विचार सल्ला नक्कीच देतील. आश्वासक पांढरकेशा नाखु