http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1335662/us-election-2016-analysis-by-girish-kuber/#
गेल्या काही दिवसात अमेरिकन निवडणुकांवरील लोकसत्ता मधील सदर वाचत होतो. त्यातच मागील काही दिवसापासुन भारतातील एन डी टी व्ही चे बंदीपुराण चर्चेत होतेच. मुळात एक्सप्रेस समुह हा सत्ताधार्यांच्या विरोधात लिहणारा आणि थोडा बातमी मागे किंवा पडद्यामागे पाहणारा असल्याने दररोज वाचतो. तसा दुसरा काही योग्य पर्याय नाही हे महत्वाचे कारण. हे माझे मत. गिरीश कुबेर संपादक झाल्यापासुन जरा 'सुमार' झाल्यासारखा वाटत होता. त्यात या अमेरिकन निवडणुकीच्या एककल्ली वार्तांकनाने जास्तच सुमार भासत होता. त्यावर आज ट्रंप निवडीने शिक्कामोर्तब झाले.
सर्वात आश्चर्य म्हणजे आजचे लोकसत्ताच्या वरील लिंक वरील गिरीश कुबेरांचे ट्रंप यांच्या निवडीवरील भाष्य पाहिले. त्यात त्यांनी आपले मत आणि वार्तांकन चुकले असे न म्हणता सरळ सरळ अमेरिकन जनता आणि लोकमत असमजुतदार आणि संकुचित झाल्याचा आरोप लावला. त्यांच्या निवडीने जगातील शांतता आणि सहयोग, बंधुता या सारख्या सदगुणांचा र्हास होतांना दिसत आहे. त्यांचे हे मत म्हणजे कळस आहे. खरच जनता इतकी मुर्ख असते का? मुळीच नाही. उलट हे फुरोगामी आपल्या प्रेमात ईतके बुडालेत की त्यांना सारासार विचार आणि जनमत यावर निरपेक्ष विचार शक्य होत नाही का?
मोदींच्या वेळीही असेच झाले होते. यांनी आपली मते लोकांवर लादण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. आजही ते लोकांचे कसे चुकले तेच थोडी भाषा बदलुन सांगत असतात. या फुरोगाम्यांच्या हे लक्षात कसे येत नाही की आपण दुसर्या बाजुचा विचार केला पाहिजे? या फुरोगाम्यांचे मोदी आणि ट्रंप या निवडणुकीत नुसतेच अंदाज चुकले नाहीत तर त्यांची आजपर्यंची खोट्या प्रचाराची मेहनत वाया गेल्याचे शल्य दिसते आहे. भारतात आणि अमेरिकेत उजव्या विचारांच्या विरोधात या डाव्यांची आणि धर्मनिरपेक्ष विचारांमागे दहशतवाद लपविणार्या वैचारिक फळीची विफलता आता समोर आलेली आहे. पण ते एका जुगार्यासारखे हरत चालले आहेत. प्रत्येक वेळी ते आपल्या चुकांमधुन, वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करुन मोदींना आणखी वेगाने जनतेत लोकप्रिय करीत आहेत. जे एन यु, उरी, सर्जीकल स्ट्राईक, नोटांचा बदल या प्रसंगी हे दिसुन आले. यात राजकीय आणि लोकप्रियतेत मोदी बाजी मारतांना दिसत आहेत. हेच आता ट्रंप निवडुन आल्यावर तेथील काही अमेरिका सोडुन जाण्याची भाषा करतांना ऐकले आहे. फक्त जागा बदलली की काय? हिलरी समर्थक जाळपोळ करीत आहेत. (ही एखादीच घटना असु शकते.)
खरच भारतात आणि जगात उजव्या शक्तींचा उदय झाला आहे का? भविष्यात यांची शक्ती अशीच वाढणार का?
याद्या
10245
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्रंपिफेक्ट
माझी खरडफळ्यावरची खरड इथे
हम्म
तो विशिष्ठ धर्म म्हणजे हिंदू
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बोलण्यासारखे बरेच आहे पण
सॉरी नाखु काका, मी धागा लेखक
In reply to बोलण्यासारखे बरेच आहे पण by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पुसो
In reply to सॉरी नाखु काका, मी धागा लेखक by कैलासवासी सोन्याबापु
लेख मुद्देसुद बनलाय बाप्पुचा मित्र नाखु
दुसरा चांगला पर्याय नसल्याने
लोकसत्तामधिल अग्रलेखांबद्दल
http://indianexpress.com
त्यात कुबेरांचा दोष नाही
श्री. नरेन्द्र मोदी व डोनाल्ड
विकीलीक्स मधून दिसणारा अहंकार
चूक काय आहे ?
तोंडाळ , वाचाळ इथंपर्यंत ठीक
In reply to चूक काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बातम्या यायच्या पूर्वी...
In reply to तोंडाळ , वाचाळ इथंपर्यंत ठीक by हतोळकरांचा प्रसाद
समाजवादी?
In reply to बातम्या यायच्या पूर्वी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं अस्तं !
In reply to समाजवादी? by llपुण्याचे पेशवेll
प्रा., नेग्रो वगैरे शब्द
In reply to बातम्या यायच्या पूर्वी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वी हेट मुस्लिम्स, वी हेट
In reply to तोंडाळ , वाचाळ इथंपर्यंत ठीक by हतोळकरांचा प्रसाद
गल्लत होतेय बाप्पु! त्याने
In reply to वी हेट मुस्लिम्स, वी हेट by कैलासवासी सोन्याबापु
आज दै.लोकमतमधे प्रकाश बाळ
In reply to चूक काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज दै.लोकमतमधे प्रकाश बाळ यांचा चांगला लेख आहे.हम्म.मी ट्रम्प अथवा हिलरी समर्थक नाही पण...
मलाही बरं वाटलं...
In reply to मी ट्रम्प अथवा हिलरी समर्थक नाही पण... by अमरप्रेम
थोडक्यात, भारत-अमेरिका
In reply to मलाही बरं वाटलं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी बरं
In reply to मलाही बरं वाटलं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to तरी बरं by विकास
प्रा.डॉ. बिरुटे सर
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिलरी समर्थक
ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर काही
मोदी व ट्रम्प ची बरोबरी करू
In reply to ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर काही by संदीप डांगे
अग्रलेखात ब्रेग्झिट बद्दल पण
कुबेरांविषयीचं मत कधीच
आजचे संपादकीय कालच्याच वळणावर
मोदी
गिरीश कुबेर
बाकी लोकसत्ता (अजूनही)
अवांतर
हा ना राव! त्याचे कारण एक उघड
In reply to अवांतर by एस
कुणाला उघड आहे ते गुपित?
In reply to हा ना राव! त्याचे कारण एक उघड by संदीप डांगे
काय बुवा.. उघडच आहे तर इथेही
In reply to हा ना राव! त्याचे कारण एक उघड by संदीप डांगे
काय आहे गुपित??
In reply to हा ना राव! त्याचे कारण एक उघड by संदीप डांगे
लोकसत्ता आणि मटा आता विचित्र
अहो शक्य आहे! ;)
In reply to लोकसत्ता आणि मटा आता विचित्र by श्रीगुरुजी