स्वभावाला औषध नसते त्याप्रमाणे केजरीवालने काही तरी मूर्खपणाचे विधान केले, आप चा कुणी आमदार विनयभंगाच्या आरोपात गुंतला, काँग्रेस वाल्याने राहुल गांधींची स्तुती केली, राहुल गांधींनी बोबड्या बोलांत काही तरी घोळ केला, भाजप वाल्यानी विलेक्शन जवळ येताच राम नाम घेतले आणि राज ठाकरे ह्यांनी गुंडगिरी करून शेवटच्या वेळी शेपूट खाली घातली ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संघ वाल्यानी शेपूट आधीपासून ठेविले अनंते तैसेचि ठेवावे नावाने गुंडाळून ठेवले असल्याने त्यांनी कितीही निष्क्रियता दाखवली तरी आश्चर्य नाही.
पण मुखमंत्र्यांनी जाहीर रित्या धमकी देणाऱ्या गुंडाची भेट घेऊन मनधरणी वगैरे करावी हे थोडे आश्चर्यकारक वाटले. त्यातल्या त्यांत खंडणी आर्मी फंडाला वगैरे देण्याचा तोडगा म्हणजे तर कायदा धाब्यावर बसवण्याचे काम वाटते. मुख्यमंत्र्यानी आपली ऑफिस ची शपथ तर तोडली आहेच त्याशिवाय फुटकळ गुंडापुढे जाहीर रित्या लोटांगण घालून खंडणी वसुलीला legitimacy दिली आहे असेच वाटते. हेच सर्व कार्य गुपचूप पडद्या मागे केले असते तरी विशेष आश्चर्य नव्हते.
ह्या मुळे इतर गुंडाना बळ चढणार आहे पण असले तोडगे काढायला मुख्यमंत्र्याना भाड्यावर घ्यायला सर्वानाच परवडेल असे नाही.
ह्यापुढे सर्वच पातळीवर नगरपालिका, पंचायत, जिल्हा, शहर वार्ड इत्यादी ठिकाणी हे असले फडनसवी दलाल उत्पन्न होऊन कायद्याची दलाली करतील असे वाटते. येथील विचारवंतांना काय वाटते ?
ह्या शिवाय आता राज ठाकरे (आणि इतर स्वयंघोषित गुंड मंडळींनी) फडणवीसांशी वाटाघाटी करून आपले रेट कार्ड करावे काय?
१. मेहंदी हसनची गझल ऐकली : १००० प्रत्येक गाण्यामागे रुपये आर्मी फंडाला द्यावे.
२. आफ्रिदीची विनोदी इंग्रजी ऐकली : १०० रुपये आर्मी फंडाला द्यावे.
३. पाकिस्तानी एंटरटेनमेंट चा अनलिमिटेड पॅक हवा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये आर्मी फंडाला द्यावे.
४. महिलांनी फवाद खानचे विडिओ पहिले तर तितकाच वेळ अण्णा हजारे ह्याचे असम्बन्ध भाषण youtube वर ऐकावे.
५. पण ह्या सर्व गोष्टी करण्याआधी राज ठाकरे ह्यांच्य कडून NOC आणणे भाग आहे आणि हाताळणी (manhandling) फी म्हणून १% देणे आवश्यक आहे.
चीन विरोधी सुद्धा वातावरण असल्याने खालील तोडगे सुद्धा कदाचित फडणवीसांनी आधीच प्री-अप्रूव्ह करावेत.
१. हक्का नूडल्स खाल्यानंतर पतंजली गोमुत्राची एक बाटली घेऊन तोंड साफ (gargle) करावे.
२. जॅकी चेन/ब्रूस ली किंवा इतर कुंग फु चा चित्रपट पहिला तर त्या नंतर रामदेव बाबा ह्यांचे कपालभाती किमान २ तास पाहावे नाही तर राजीव दीक्षित ह्यांचे वाह्यात कॉन्स्पिरसी थेअरी विडिओ किमान १ तास पाहावेत.
३. घरी फेंगशुई विषयक गोष्टी असतील ३००० रुपये खर्चून नजर रक्षक यंत्र आणि ५००० रुपये खर्च करून श्री यंत्र सुद्धा ठेवावे.
आपले काही धोरण नसेल तर इतर लोक आपल्या तोंडांत आपले धोरण कोंबतात आणि ते चालविण्याशिवाय इतर उपाय राहत नाही. सध्या हिंसक प्रवृत्ती असणाऱ्या संघटना, कोर्टांत धुमाकूळ घालणाऱ्या संघटना, मीडिया कंट्रोल करणारे दलाल इत्यादी लोक सरकारला वाट्टेल तसे फिरवत आहेत असे वाटते.
याद्या
8499
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुछ भी?
दिवाळीच्या वेळी कायदे
In reply to कुछ भी? by नेत्रेश
वाटाघाटी करु नये
In reply to दिवाळीच्या वेळी कायदे by साहना
मुख्यमंत्रीन्नी फंडात पैसे
In reply to दिवाळीच्या वेळी कायदे by साहना
आणी असे तोडगे
In reply to कुछ भी? by नेत्रेश
"संपूर्ण गोष्ट"
In reply to आणी असे तोडगे by नेत्रेश
बाकी लेख भारी सहनाताई! ;)
In reply to "संपूर्ण गोष्ट" by संदीप डांगे
बाकी लेख भारी सहनाताई! ;)म्हणजे लेखातील प्रत्येक मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात असे गृहीत धरावे का?काय जबरदस्ती लावलीये राव?
In reply to बाकी लेख भारी सहनाताई! ;) by मोदक
प्रश्न सोयीचा नाही म्हणून
In reply to काय जबरदस्ती लावलीये राव? by संदीप डांगे
मोदकराव! जे मी म्हटले नाही
In reply to प्रश्न सोयीचा नाही म्हणून by मोदक
मोगा/चित्रा/चंपा यांचा आयडी ब्लाॅक झाला.
हम्म
अरे वा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
एक दृश्य
कोणता कायदा धाब्यावर बसवला कळेल काय?
...
मिपा चर्चा क्रमांक २
मिपावरल्या धाग्यांना घाबरून
In reply to मिपा चर्चा क्रमांक २ by सुज्ञ
तुम्ही तसा अर्थ काढण्यास
In reply to मिपावरल्या धाग्यांना घाबरून by संदीप डांगे
हे हे! सिनेमगृह फोडतील ह्याची
In reply to तुम्ही तसा अर्थ काढण्यास by हतोळकरांचा प्रसाद
सिनेमागृह फोडणे (किंवा
In reply to हे हे! सिनेमगृह फोडतील ह्याची by संदीप डांगे
वोक्के! म्हणजे बीजेपी सरकार
In reply to सिनेमागृह फोडणे (किंवा by हतोळकरांचा प्रसाद
बरीच माहिती आहे की तुमच्याकडे
In reply to वोक्के! म्हणजे बीजेपी सरकार by संदीप डांगे
"एखादा चित्रपट तुफान चालला की
हा विषय चित्रपट संबंधी आहे?
In reply to "एखादा चित्रपट तुफान चालला की by डॉ सुहास म्हात्रे
मुद्दा, त्याच 'यशस्वी'
In reply to हा विषय चित्रपट संबंधी आहे? by संदीप डांगे
हा हा, त्या अँगल ने बरोबर! ;)
In reply to मुद्दा, त्याच 'यशस्वी' by डॉ सुहास म्हात्रे
दिवाळीच्या काळात शांतता हा
केजरीवाल आनि राहुल जसे
गुड जोक! अर्थात बीजेपीला
In reply to केजरीवाल आनि राहुल जसे by श्री गावसेना प्रमुख
हाच मुद्दा तुम्हालाही लागू पडतो.
In reply to गुड जोक! अर्थात बीजेपीला by संदीप डांगे
कधी केली चीडचीड मी? बाकीचेच
In reply to हाच मुद्दा तुम्हालाही लागू पडतो. by बोका-ए-आझम
संदीप डांगे - Mon, 24/10/2016
In reply to कधी केली चीडचीड मी? बाकीचेच by संदीप डांगे
हे होय? हे चिडणे रास्तच आहे
In reply to संदीप डांगे - Mon, 24/10/2016 by मोदक
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर
आणखी एक, सत्ताधाऱ्यावर चुकत
जे कुठेच नाहीत (उदा. राहुल
In reply to आणखी एक, सत्ताधाऱ्यावर चुकत by संदीप डांगे
जे कुठेच नाहीत (उदा. राहुल गांधी, कान्हयाकुमार व तत्सम) त्यांच्यावर टीका हवीच असेल तर ते द्वेषस्वरूप आहे!चला आता एक नक्की झाले. निवडणूकीत हार झाली की कोणताही गोंधळ घाला, सगळे गुन्हे माफ ! =)) =)) =))मी आत्ता सत्ताधाऱ्यांवर करत
In reply to जे कुठेच नाहीत (उदा. राहुल by डॉ सुहास म्हात्रे
ते वाक्य इंट्रेस्टिंग वाटले
In reply to मी आत्ता सत्ताधाऱ्यांवर करत by संदीप डांगे
ओके! ;)
In reply to ते वाक्य इंट्रेस्टिंग वाटले by डॉ सुहास म्हात्रे
या लेखाच्या विषयावरच्या
In reply to ते वाक्य इंट्रेस्टिंग वाटले by डॉ सुहास म्हात्रे
भाजप सत्तेवर येण्याआधी आम्ही
In reply to आणखी एक, सत्ताधाऱ्यावर चुकत by संदीप डांगे
आश्चर्य
महिला पोलिसांच्या अब्रूवर
In reply to आश्चर्य by गामा पैलवान
वांझोटा संताप काय कामाचा?
In reply to महिला पोलिसांच्या अब्रूवर by भक्त प्रल्हाद
विरोध
मुख्यमंत्री कायद्याची दलाली करत आहेत का ?