ह्यावर मिपावरच बरेच धागे आहेत .पण म्हटले नव्याने चर्चा करू या
नॉन IT लोकांचे आक्षेप
1) IT वाल्याना बाकींपेक्षा जास्त पैसे मिळतात ,कामापेक्षा
2) संस्कार वगैरे नसतात ,अमेरिकन संस्कृती फोफावतेय
3) स्वतःला राजे समजतात
4) निवडणुकीत मतदान देत नाही व चुकीचे लोक निवडून येतात ( हे मी खरंच ऐकलेय एकाकडून )
5) जागांचे भाव आणि बाकी महागाई ह्यांमुळे वाढलीये
6) सामाजिक जणींना कमी
पण हे खरंच आहे का ?
तुमचे काय मत आहे ?
याद्या
5589
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेमेची येतो मग पावसाळा
कॉल्लिंग स्पा =))
का ?
In reply to कॉल्लिंग स्पा =)) by टवाळ कार्टा
IT आणि BPO एकाच पारड्यात
जेव्हा प्रोजेक्ट मिळत नाही
In reply to IT आणि BPO एकाच पारड्यात by मराठी कथालेखक
सगळं
धन्यवाद
In reply to सगळं by अनिरुद्ध.वैद्य
कारभारी
ताकदीनं कुठलं,
In reply to कारभारी by मारवा
एकदम बरोबर...
In reply to ताकदीनं कुठलं, by अभ्या..
मी काय म्हणतो, आमच्यासमोर जरा
काय प्रतिसाद आहे राव
तुमच्यासाठी खास स्वतःचे शेपूट
In reply to काय प्रतिसाद आहे राव by मारवा
एका कुतुहल तुम्ही असा आयडी का
In reply to तुमच्यासाठी खास स्वतःचे शेपूट by फेदरवेट साहेब
=))
In reply to एका कुतुहल तुम्ही असा आयडी का by पियुशा
जाऊ द्या हो
आयटीची बायटी
दोन्ही क्षेत्रे नवीन आहेत.
दुसरा पॅरा आवडला, कडक!
In reply to दोन्ही क्षेत्रे नवीन आहेत. by साहना
सामाजिक जणींना कमी
=))
In reply to सामाजिक जणींना कमी by खटपट्या
:)
In reply to =)) by प्रभास
बेंचवर काय सध्या? फार मिपा
+१
In reply to बेंचवर काय सध्या? फार मिपा by सतिश गावडे
कोण कोण ?
In reply to बेंचवर काय सध्या? फार मिपा by सतिश गावडे
मला तं भौ येगळंच डौट युन
काय वाल्मिक राव
barclays
In reply to काय वाल्मिक राव by मनिमौ
इथे प्रतिसाद देतानासुद्धा
In reply to barclays by एकुलता एक डॉन
च्यायला. कसलं भुरटं हाय राव
In reply to इथे प्रतिसाद देतानासुद्धा by टवाळ कार्टा
mi evdhach vicharlay mi