यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
याद्या
36032
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
येत्या दसऱ्याला प्रत्येक
आपल्या देशात रोज नियम तोडले
खून बलात्कार दरोडे चोर्या
In reply to आपल्या देशात रोज नियम तोडले by संदीप डांगे
पोलिसांना सूट देणे चुकीचे आहे
तुमचा पत्ता द्या ना प्लिज,
In reply to पोलिसांना सूट देणे चुकीचे आहे by साहना
=)))
In reply to तुमचा पत्ता द्या ना प्लिज, by संदीप डांगे
:-)))
In reply to =))) by अजया
अगदी अगदी...आपण ३-३ तास
In reply to तुमचा पत्ता द्या ना प्लिज, by संदीप डांगे
सोडले रे फ्लेक्स. नो पोलिटिकल
In reply to अगदी अगदी...आपण ३-३ तास by टवाळ कार्टा
रीकव्हरी
In reply to सोडले रे फ्लेक्स. नो पोलिटिकल by अभ्या..
कामाची किळस बसली ते तोंडं
In reply to रीकव्हरी by कपिलमुनी
सूट ?
In reply to पोलिसांना सूट देणे चुकीचे आहे by साहना
मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी
डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच
तुमचा पत्ता द्या ना प्लिज,
आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी
कायदा कुठे आणि कसा apply
विंग्रजी लिवायचे असेल तर
In reply to कायदा कुठे आणि कसा apply by सचु कुळकर्णी
१) होय, वाईट आहेत असे वाटते.
येथे निर्बल या शब्दाचा अर्थ
In reply to १) होय, वाईट आहेत असे वाटते. by रेवती
उत्तम प्रतिसाद
In reply to येथे निर्बल या शब्दाचा अर्थ by रेवती
मागे सातार्यात डोल्बी मुळे
In reply to उत्तम प्रतिसाद by nanaba
इमारतीला भिंती असणारच ना स्नेहातै!
In reply to मागे सातार्यात डोल्बी मुळे by सस्नेह
तुम्ही दोघेही त्याप्रमाणात
In reply to मागे सातार्यात डोल्बी मुळे by सस्नेह
अमितदादाजी,
In reply to तुम्ही दोघेही त्याप्रमाणात by अमितदादा
धन्यवाद, गैरसमज दूर
In reply to अमितदादाजी, by सस्नेह
ताई हि पहा सकाळ मधील बातमी
In reply to अमितदादाजी, by सस्नेह
तसेच हि प्रतिक्रिया विषय
In reply to ताई हि पहा सकाळ मधील बातमी by अमितदादा
Let me tell you it is call
One more thing Sadhana ji
३०० .
होय...
वेड मला वाद्याचा जल्लोष माझ्या ढोल-ताशाचा गर्व नव्हे तर मला माज आहे वादक असल्याचा
सरांना पहिल्यांदाच चिडलेलं
In reply to होय... by सतिश गावडे
एका परात्पर गुरुंनी माझी
In reply to सरांना पहिल्यांदाच चिडलेलं by संदीप डांगे
=))
In reply to एका परात्पर गुरुंनी माझी by सतिश गावडे
मोजून झाल्यावर कीती असतात
In reply to एका परात्पर गुरुंनी माझी by सतिश गावडे
वाघाच्या दातात काही
In reply to मोजून झाल्यावर कीती असतात by अभ्या..
बरोबर!
In reply to मोजून झाल्यावर कीती असतात by अभ्या..
अरे वा बोकेशा. लक्षात आहे
In reply to बरोबर! by बोका-ए-आझम
+११११
In reply to अरे वा बोकेशा. लक्षात आहे by अभ्या..
हात सांभाळ रे...वाघाने हातच
In reply to एका परात्पर गुरुंनी माझी by सतिश गावडे
वाघाने हातच खाल्ला तर तुझ्या
In reply to हात सांभाळ रे...वाघाने हातच by टवाळ कार्टा
वाघाच्या निचर्याचे बघा की
In reply to वाघाने हातच खाल्ला तर तुझ्या by पक्षी
हा हा हा
In reply to हात सांभाळ रे...वाघाने हातच by टवाळ कार्टा
अगागागागागा काय बे हे टक्या =
In reply to हात सांभाळ रे...वाघाने हातच by टवाळ कार्टा
तू भावनांचा निचरा हाताने करतो
In reply to हात सांभाळ रे...वाघाने हातच by टवाळ कार्टा
याबाबतीत मिळालेली संधी कधीही
In reply to तू भावनांचा निचरा हाताने करतो by सतिश गावडे
@ "पप्पी दे पप्पी दे पारुला"
In reply to एका परात्पर गुरुंनी माझी by सतिश गावडे
आता वाघाच्या जबडयात हात घालून
In reply to एका परात्पर गुरुंनी माझी by सतिश गावडे
हा हा हा.....
In reply to होय... by सतिश गावडे
पुढच्या वर्षासाठी
In reply to होय... by सतिश गावडे
या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर
एकीच मारा पर सॉलिड मारा
In reply to या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर by प्रकाश घाटपांडे
मस्त
In reply to या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर by प्रकाश घाटपांडे
खर तर तो लैंगिक भावनांचा
In reply to या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर by प्रकाश घाटपांडे
सही
In reply to या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर by प्रकाश घाटपांडे
ळॉळ!
मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी
गणेशोत्सव करूण झाला आहे
In reply to मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी by आनंदी गोपाळ
...
In reply to गणेशोत्सव करूण झाला आहे by सुबोध खरे
काय सांगता, DJ वर बंदी होती.
काय राव ,
मुळात
+1111
In reply to मुळात by मिसळलेला काव्यप्रेमी
मुळात सर्व जाती धर्म पंथ आणि
In reply to मुळात by मिसळलेला काव्यप्रेमी
असहिष्णुता...!!!
In reply to मुळात by मिसळलेला काव्यप्रेमी
हि
In reply to असहिष्णुता...!!! by मोदक
+१०००००००००००००००
In reply to मुळात by मिसळलेला काव्यप्रेमी
धागाकर्त्याने हा धागा काढुन
सगा आणि मिकाचे प्रतिसाद वाचून
In reply to धागाकर्त्याने हा धागा काढुन by जेपी
आजच बघितले, मुंबैत ४ मोठे
सध्याचा गणेशोत्सव म्हणजे
In reply to आजच बघितले, मुंबैत ४ मोठे by टवाळ कार्टा
डीजे, समूह अतिढोलवादन या
काडी टाकुन गंमत बघण्यासाठी
अतिरेक
...
+11111
संस्कृतीकी जीवनाच्या आड स्वत:
In reply to +11111 by झेन
अरेरे ..वाईट वाटले
<<<<<<<<त्यांची वारी ,
In reply to अरेरे ..वाईट वाटले by मराठी कथालेखक
आमच्या सोसायटीसमोर विसर्जन
न्यायालयाने डॉल्बि डीजेच्या
खरोखरच प्रश्न आहे कि उगाच घागा चालू केला आहे?
a Supreme Court judgement to
+१
व्हॅट्सऍप वर येणाऱ्या
In reply to +१ by आजानुकर्ण
१०० % सहमत
In reply to व्हॅट्सऍप वर येणाऱ्या by सुबोध खरे
वरील व्हॉट्सप फॉरवर्डशी सहमत
In reply to +१ by आजानुकर्ण
सगळे सण.. गणपती, शिवजयंती,
थोडी लेट एन्ट्री
एव्हाना आपल्या लक्षात आल असेल
हे हे, नेमके! ;)
In reply to एव्हाना आपल्या लक्षात आल असेल by प्रकाश घाटपांडे
कळपातले लांडगे
बंदोबस्ताच्या पोलिसांचे काय हाल होत असतील
गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा
रस्त्यावर येऊन साजरे होणारे
In reply to गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा by श्रीगुरुजी
बंदच व्हायला हवेत हे प्रकार,
हम्म
हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्
In reply to हम्म by बॅटमॅन
हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्
In reply to हो ना! ध्वनीप्रदुषण करणार् by प्रकाश घाटपांडे
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
भक्तिपूर्ण गाण्यांचे अर्थ
या सगळ्यात कोणी त्या निचर्
भारी
In reply to या सगळ्यात कोणी त्या निचर् by अस्वस्थामा
खरच चांगला विचार आहे, मला
In reply to या सगळ्यात कोणी त्या निचर् by अस्वस्थामा
आता अजान सुद्धा डॉलबीवरच
सोपी आयडीया ..
काही अवांतर शंका..
अरे शंकासुरा चिनारा
In reply to काही अवांतर शंका.. by चिनार
रामकुंडावर एकदा एक छोटीशी