आधार कार्ड करणे गरजेचे आहे का असा कुणी तरी प्रश्न केला आहे. आधार कार्ड शक्यतो करू नये आणि केले तर कुठेही वापरू नये. कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला कधीही आपले हे कार्ड देऊ नये. मी सर्व कागदपत्री व्यवहारासाठी एक जुनाट सरकारी ओळखपत्र वापरते ज्यात नाव आणि फोटो सोडून काहीही बरोबर नाही.
तर पुण्यात सुरु असलेल्या नवीन प्रकारच्या चोरी बद्दल हा लेख आहे. अमेरिकेत वगैरे आपण कुणाला पैसे देणे असाल आणि आपल्याला ते पैसे देण्याची इच्छा नसेल तर आपण खुशाल डिफाल्ट करू शकता. बहुतेक वेळा आपली क्रेडिट इतिहास ह्यामुळे खराब होईल ज्याचे परिणाम दूरगामी असतात. पण अनेकदा दुसऱ्या पार्टीकडे पैसे सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. आपण देणे आहात $१०० आणि वसुलीचा खर्च असेल $१००० तर कुठलीही पार्टी असले नुकसान करून घेणार नाही.
पण अश्या प्रकारच्या लो debt वसुलीसाठी एक नवीन बिसिनेस मॉडेल अमेरिकेत आहे. ज्या पार्टीला तुम्ही देणे आहेत ती पार्टी आपली देणी एका दुसऱ्या डेबीट collection कंपनीला विकते. $१०० चे देणे असेल तर सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध्यम त्यजति पंडिता: न्यायाने पार्टी $१० घेऊन ते डेबीट ट्रान्सफर करते. त्याच बरोबर आपला पत्ता, फोन नंबर इत्यादी सर्व माहिती त्या collection agency ला दिली जाते. हि सगळी माहिती घेऊन पैसे कसा उकळवा ह्याचे ज्ञान असल्याने कधी ती agency किमान $३० तरी वसूल करते. उदाहरणार्थ ह्यांच्याकडे बेकार वकिलांची फौज असते जी घाबरवून टाकणाऱ्या नोटीस आपल्याला पटवतात, कधी कधी सशस्त्र लोक घरी पाठवून पैसे परत देण्याची मागणी करतात, कधी कधी आपल्या बँक, नोकरीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी आपल्या देण्या ची माहिती देण्याची धमकी वगैरे देतात. (माणूस पाहून आणखीनही भयानक गोष्टी केल्या जाऊ शकतात). कधी कधी फक्त स्पॅम मेल वाल्याना आपली माहिती विकून पैसे मिळवले जाऊ शकतात.
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी अवतीर्ण झाला माहित नाही पण हल्लीच मला ह्याचा अनुभव आला. सुमारे १० वर्षां पूर्वी माझ्याकडे एक रिलायन्स फोन होता ज्याची थकबाकी सुमारे १३०० रुपये होती. बिल भरले होते कि नाही ह्याची माहिती नाही. ऑटो डेबिट असल्याने बिल भरून गेले असावे. रीतसर पावती मात्र माझ्याकडे नव्हती.
काही दिवस आधी एका पुणेरी पठाण वकिलाकडून मला इमेल ने नोटीस आली. हि शेवटची नोटीस असून ह्या नंतर माझ्यावर दिवाणी दावा केला जाईल अशी धमकी होती. मी काळजीपूर्वक सर्व गोष्टी वाचून पहिला. माझे नाव, घराचा पत्ता, जुना रिलायन्स फोन नंबर, शेवटच्या बिलाचा एकदा इत्यादी सर्व माहिती अगदी तंतोतंत जुळत होती.
पण दोन गोष्टी जुळत नव्हत्या. बिल Overdue असल्याने ५० रुपये फाईन त्याला अधिक केलेली नव्हती. त्याशिवाय पैसे कुणाला द्यायचे ह्या खाली Reliance Communications ऐवजी Reliance Web Store Ltd हे कम्पनी नाव दिले होते. प्रत्यक्षांत Reliance Webstore Ltd हि कंपनी रिलायन्स ची असून बिल कलेक्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नाही. बिल RCIL ला द्यावे लागते.
ह्यातून दोन गोष्टी साफ होत्या कि रिलायन्स वाल्यानी किंवा त्यांच्या कुणा पार्टनर ने माझी माहिती ह्या फुटकळ वकिलाला विकली होती. वकिलाने आपला पत्ता आणि फोन दिला होता. मी फोन केला तर नंबर अस्तितवात नाही अशी मेसेज ऐकू अली. हजारो लोकांना ह्या प्रकारे ईमेल गेले असावेत अशी माहिती सुद्धा गूगल वरून लक्षांत आली.
समजा ह्या लोकांनी माझा PAN नंबर अश्या प्रकारे मिळवला असता आणि भलत्या सलत्या transaction मध्ये वापरला आता तर ? आधार कार्ड जर प्रत्येक ठिकाणी अनिवार्य केले आणि अश्या प्रकारे आपल्या माहितीची चोरी झाली तर आपले अक्खे आयुष्य धोक्यांत येऊ शकते.
याद्या
12592
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
bap re
नव्या प्रकारच्या ओळख चोरी पासून सावधान
IRCTC वर तुम्ही माहिती देत
In reply to नव्या प्रकारच्या ओळख चोरी पासून सावधान by जयन्त बा शिम्पि
आधार कार्ड आणि घटनात्मक वैधता
बरोबर आहे. पण हाच युक्तिवाद
In reply to आधार कार्ड आणि घटनात्मक वैधता by गामा पैलवान
भारतीय घटना आल्या प्रमाणे
In reply to बरोबर आहे. पण हाच युक्तिवाद by साहना
एखादा महत्वाचा सरकारी कायदा
In reply to भारतीय घटना आल्या प्रमाणे by बोका-ए-आझम
एखादा महत्वाचा सरकारी कायदा
In reply to एखादा महत्वाचा सरकारी कायदा by साहना
बरोबर आहे, आपली सत्ता
In reply to एखादा महत्वाचा सरकारी कायदा by सुबोध खरे
बोका-ए-आझम यांची प्रतिक्रिया
In reply to भारतीय घटना आल्या प्रमाणे by बोका-ए-आझम
पुणेरी पठाण
सध्या हाच अनुभव मला आयडीया
पराडकर साहेब
In reply to सध्या हाच अनुभव मला आयडीया by भालचंद्र_पराडकर
उपाय
In reply to सध्या हाच अनुभव मला आयडीया by भालचंद्र_पराडकर
रजिस्टर मोबाइल नम्बर
पाचर
पाचर
पाचर
आपली भीती अतिशयोक्त आहे असेच
आमचे तुमचे बरोबर आहे हो पण
In reply to आपली भीती अतिशयोक्त आहे असेच by सुबोध खरे
ओ ताई
In reply to आमचे तुमचे बरोबर आहे हो पण by साहना
वरिल प्रकार काम करत नाही.
In reply to ओ ताई by रुस्तम
आधी
In reply to वरिल प्रकार काम करत नाही. by संदीप डांगे
हा प्रकार काम करत नाही.
In reply to आधी by रुस्तम
हा घ्या पुरावा. अजून काही ?
In reply to हा प्रकार काम करत नाही. by आनंदी गोपाळ
हे फक्त नव्या म्हणजे गेल्या
In reply to हा घ्या पुरावा. अजून काही ? by रुस्तम
+१
In reply to आधी by रुस्तम
आमच्या काळी sms वाली सिस्टिम
In reply to ओ ताई by रुस्तम
दुर्लक्श करावे !
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी
हा बिसिनेस मॉडेल भारतात कधी
सॉरी, मोबाईलवरुन प्रतिसाद
खटकणार्या बाबी
> आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच
हे योग्य आहे का?
In reply to > आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच by साहना
हे योग्य आहे का याचे उत्तर
In reply to हे योग्य आहे का? by Nitin Palkar
> हा कुणी तरी बाबू काही
In reply to हे योग्य आहे का? by Nitin Palkar
तुम्ही अराजकाच्या समर्थक आहात
In reply to > हा कुणी तरी बाबू काही by साहना
अराजक आणि निर्बुद्ध नियम
In reply to तुम्ही अराजकाच्या समर्थक आहात by संदीप डांगे
उदाहरणार्थ? कारण मला नीट
In reply to अराजक आणि निर्बुद्ध नियम by गामा पैलवान
गंमाडी जंमत
In reply to उदाहरणार्थ? कारण मला नीट by संदीप डांगे
त्यचं असं आहे गामाशेठ, मला
In reply to गंमाडी जंमत by गामा पैलवान
एकदम सोपं उत्तर आहे
In reply to त्यचं असं आहे गामाशेठ, मला by संदीप डांगे
न्यायालय सरकारी नाही? बाबू
In reply to एकदम सोपं उत्तर आहे by गामा पैलवान
तोडा की खुशाल!
In reply to न्यायालय सरकारी नाही? बाबू by संदीप डांगे
> निर्बुद्ध नियमांना फाटा कसा
In reply to अराजक आणि निर्बुद्ध नियम by गामा पैलवान
पात्रता ? कसली पात्रता ?
In reply to > हा कुणी तरी बाबू काही by साहना
.....
In reply to पात्रता ? कसली पात्रता ? by सुबोध खरे
आपल्या अपत्यासाठी आपण अशी
In reply to ..... by साहना
सरकारने असली संपत्ती शोधायचे
In reply to आपल्या अपत्यासाठी आपण अशी by सुबोध खरे
आम्हाला तर पगार असो वा
In reply to सरकारने असली संपत्ती शोधायचे by साहना
अरारारा ....
In reply to आम्हाला तर पगार असो वा by संदीप डांगे
असं म्हणताय?
In reply to अरारारा .... by गामा पैलवान
पर्याय
In reply to असं म्हणताय? by संदीप डांगे
pan कार्डलाच विरोध करायचा असे
In reply to आम्हाला तर पगार असो वा by संदीप डांगे
हाच अनुभव
हाच अनुभव