Skip to main content

मिपा विकासाची ब्लूएप्रिन्ट - हरवले फरसाण

लेखक एकुलता एक डॉन यांनी मंगळवार, 06/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ? http://www.misalpav.com/node/37269 आता मिपावर गेल्या 9 वर्षात कोणत्या गोष्टी आहेत ज्या परत यायला पाहिजे 1) मोजी 2) तुफान चित्रपट परीक्षणे 3) पराच्या क्रमश धाग्यांचे शेवटचे अंक अजून सुचवा

वाचने 1323
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आता खल नको.खंत ही नकोच .जे सगळे येऊन गेले,ते 'आले' याचे आभार माना. आणी जे गेले त्याबद्दलही. सगळा संपूर्ण वर्तमान प्रामाणिपणे बघत बघत जगावा आणी साजरा. हाच एक life law पटतो आता.