नमस्कार मिपाकर
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही चूक अढळ्यास क्षमा करावी.
आमची सातार्यात 22.5 गुंठे म्हणजेच आर्धा एकर जमीन आहे. (सातारा - सोलापूर रोड लगत). आता ह्या रोड ला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन विकसित करण्यात येणार आहे. आम्ही आमची ही जमीन बिल्डर ला विकसन साठी देणार आहोत. त्या संदर्भात विकसन करारनामा करावयाचा आहे. हा करारनामा करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन हवे आहे. या विषयावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे. तसा एखादा धागा असल्यास सांगावे.
आपला मिपाकर
अक्षय लोखंडे
याद्या
8732
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमची जमीन सरकारी अधिग्रहणात
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार
In reply to तुमची जमीन सरकारी अधिग्रहणात by जव्हेरगंज
नाव अक्षय लोखंडे असताना
=))
In reply to नाव अक्षय लोखंडे असताना by मुक्त
ते a lokhande असे आहे
In reply to =)) by असंका
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार
फक्त घाई करू नये. व्यवस्थित
चांगल्या वकिलांचा सल्ला अवश्य
अर्धा एकर हायवे टच जमिनीचे मालक
हा ना, चारेक गुंठे मिपाला
In reply to अर्धा एकर हायवे टच जमिनीचे मालक by कपिलमुनी
ढाबा
In reply to हा ना, चारेक गुंठे मिपाला by अभ्या..
तयारे. येनी टाईम.
In reply to ढाबा by कपिलमुनी
सेकंड ओपिनियन
In reply to अर्धा एकर हायवे टच जमिनीचे मालक by कपिलमुनी
हा करारनामा करताना कोणती
सेकंड ओपिनियन